Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

SIR मध्ये वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत जोडता येणार

Oct 3, 2026

देशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनानंतर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे हटवण्यात आली होती. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. आता अशा २० राज्यात मतदार नोंदणी विशेष अभियान राबवले जाणार आहे, जिथे SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत जोडता येणार आहेत.

ECINet हा तो सॉफ्टवेअर आहे, ज्यावर SIR प्रक्रियेत मतदार यादी तयार करण्यात आली. आता सर्व मतदार याद्या याच सिस्टममध्ये उपलब्ध आहेत. निवडणूक आयोगाने २९ सप्टेंबरला जारी केलेल्या पत्रकानुसार, २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात जिथे SIR प्रक्रिया पार पडली आहे. त्या राज्यात वगळलेली नावे आणि नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवले जाईल. या अभियानातंर्गत मतदार यादी अपडेट करणे, वगळलेली नावे पुन्हा जोडणे आणि १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची नोंदणी करणे याचा सहभाग आहे.

अजून बातम्या वाचा..

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तहसीलदारांना निवेदन

पावसाने पाठ फिरवल्यामुळे नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसमोर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]