Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भगवान अग्रसेन समाज मंदिर साठी जागा द्यावी- अग्रवाल समाजाची मागणी

Oct 7, 2026

मनमाड शहरात अग्रवाल समाजाचे कुलदैवत श्री महाराजा अग्रसेनजी यांच्या समाजमंदिरासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच समाजमंदिराच्या बांधकामासाठी आ.सुहास कांदे यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देणेबाबतचे निवेदन अग्रवाल समाज शिष्ट मंडळाच्या वतीने देण्यात आले.
मनमाड नगर परिषदेत नगराध्यक्ष योगेश पाटील यांची भेट घेत शिष्ट मंडळाने निवेदन दिले. यावेळी निवेदन स्वीकारून सदर विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत,आ.कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिले.
यावेळी नगरसेवक डॉ.सुहास जाधव, लोकेश साबळे यांच्यासह अग्रवाल समाजाचे महिला व पुरुष प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]