Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी विशेष शिबीर

Oct 9, 2026

देश सुरु असलेल्या SIR अंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत दाखल व्हावे यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपारी प्रयत्न करत आहे. त्यातच आता एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत राहू नये, यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विशेष मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासह पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यास विविध पातळ्यांवर विशेष शिबिरे व घरभेटींचे नियोजन केले आहे.

५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत आहेत. १० आणि ११ ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या किंवा घरभेटीच्या वेळी अनुपस्थित असलेल्या पात्र नागरिकांना नोंदणीची आणखी एक संधी मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]