Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

Oct 9, 2026

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी सुवर्णसंधी असेल. असे प्रतिपादन केटचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वदेशी व्यापारी मंच चे राष्ट्रीय संयोजक बाळकृष्ण भरतीया यांनी केले.

भरतीया यांनी पुढे सांगितले की चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातही यात्रा आणि तीर्थ ही भारतच्या व्यापाराचे केंद्र होते. टिम केट मनमाड व व्यापारी महासंघ यांनी आयोजित केलेल्या व्यापारी चर्चासत्रामध्ये भरतीयाजींनी आगामी कुंभमेळ्यात स्थानिक व्यापाऱ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहे, त्याचा आपापल्या परीने लाभ घेऊन धर्मकार्याबरोबर अर्थकारणही करावे असेही सांगितले. महाराष्ट्र केटचे प्रदेशाध्यक्ष श्री सचिन निवंगुणे यांनी आपल्या भाषणामध्ये व्यापाऱ्यांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले व आपल्याला प्रत्येक नियमांची माहिती असली पाहिजे.यावेळी मंचावर पुणे केटचे अध्यक्ष नवनाथ सोमसे मनमाड शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांनी प्रास्ताविक केले. सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सोनवणे ,स्वदेशी विचार मंचाच्या संयोजिका सौ बादल मॅडम, केटचे महाराष्ट्र सचीव कल्पेश बेदमुथा, टीम कॅटचे योगेश भंडारी,दीपक शर्मा, अमोल देव, विनय सोनवणे ,प्रमोद भाबड होते.

त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यापारी सुरेश लोढा, गुरुजीतसिंग कांत, दादाकाका बंब, मनोज जंगम, मनोज आचलिया, अनिल गुंदेचा, प्रदीप बोगावत, गुरदीपसिंग कांत, प्रफुल्ल बोगावत ,कुमार मेहनी,कुलदीपसिंग चोटमुरादी,शामकांत शिरोडे,अभिजीत गुजराथी,संदेश बेदमुथा, आशिष भंडारी,मुकेश गांधी, मयूर बेदमुथा ,ललीतशेठ रॉय,पप्पुभाऊ रांका,कुणाल ओस्तवाल, परदेशी काका,अक्षय बरडिया,आशिष गायकवाड, मंगेश शिंदे, दीपक काकुळते,रोहित पारिक,योगेश शर्मा,संजुभाऊ मुथा, रामू जैन ,पियुष बेदमुथा ,रोहित आचेलिया, अमित बाकलीवाल, चेतन मेहता,पंकज लोढा,नमन राका आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन टीम केट मनमाड व सूत्रसंचालन कल्पेश बेदमुथा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]