Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचारांचे दर फलक लावणे बंधनकारक

Oct 13, 2026

देशातील आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशातील सर्व रुग्णालये आणि क्लिनिकल आस्थापनांमध्ये उपचारांचे दर स्पष्टपणे दर्शनी भागात प्रदर्शित करावेत, असे निर्देश केंद्राने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. उपचारांचे दर फलकावर जाहीर केल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संभाव्य खर्चाचा अंदाज येईल. यामुळे ते उपचारांसंबंधी योग्य निर्णय घेऊ शकतील आणि आर्थिक नियोजन करणे सुलभ होईल. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी बिलांविषयी होणारे वाद मिटवण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेवर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]