Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

Oct 17, 2026

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक अनिल निकाळे सर ,कु.रुद्र सचिन इंगळे ,कु.समृद्धी विनायक लव्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी मा.राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर रुद्र सचिन इंगळे याने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात परिचय आपल्या भाषणातला घेतला तर समृद्धी लव्हाटे हीने आपल्या भाषणातून वाचनाचे महत्त्व सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो यांनी आपल्या भाषणातून वाचनामुळे होणारे फायदे सांगून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृषाली दत्तू काकुळते हीने केले तर आभार प्रदर्शन निकिता गोरख बेदाडे हिने केले. इयत्ता सातवीच्या ब क,ड च्या विद्यार्थ्यांनी,थोर व्यक्तींचे वाचनविषयक सुविचार सादर केले.

अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]