Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दसऱ्यानिमित्त शाळांना अधिकृत सुट्टी! शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

Oct 18, 2026

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दिनदर्शिकेनुसार मंगळवारी, २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमीनिमित्त (दसरा) राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सार्वजनिक सुट्ट्यांचे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक असून, या सुट्टीमुळे विद्यार्थी व शिक्षकांना दसरा सण उत्साहाने साजरा करता येणार आहे.

शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार, शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या आणि विभागीय आयुक्तांनी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व शाळांना लागू करणे बंधनकारक आहे. दसरा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा व मोठा सण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सण उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]