loader image

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच...

read more

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचा ३-० ने विजय !

भारताच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड संघाला भारतीय संघाने ३ टी-२० सामन्याच्या मालिकेत ३-० ने पराभूत करीत क्लीन स्वीप दिला आहे. काल झालेल्या तिसऱ्या टी-२०  सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 73 धावांनी...

read more

साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडप उभारणी भुमिपुजन सोहळा संपन्न!

नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलन मुख्य मंडप उभारणी दिमाखदार सोहळ्याने संमेलनाची सुरवात झाली आहे. नाशिकचा प्रथम नागरिक म्हणून साहित्य संमेलन चांगले कसे पार पडेल याकडे लक्ष दिले जाईल....

read more

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

राज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय झाले आहे. यासाठी राज्य महिला आयोगाने एका नवीन नियम लागू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून...

read more

“IAS प्रेरणा आणि अनुभव” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न !

प्रतिभा सोनवणे - बिस्वास लिखीत IAS प्रेरणा आणि अनुभव ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिमाखात पार पडला. यावेळी लेखिका बिस्वास यांना शुभेच्छा दिल्या....

read more

सकल मराठा समाजाची गुरुवारी तातडीची बैठक !

सकल समाजातील विविध प्रश्न व आगामी काळातील येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाची तातडीची बैठक आयोजीत करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघ, मनमाड तर्फे...

read more

राशी भविष्य : 9 नोव्हेंबर 2021

मेष : व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरीबाबत निर्णय घेताना त्रास होईल. वृषभ : कामाच्या योजना विस्तारतील. नवीन वाहन खरेदीचा योग. मिथुन : व्यवसायाला नवी दिशा द्याल. मनात काही निर्णयांबाबत संभ्रम राहील....

read more

राशिभविष्य : ८ नोव्हेंबर २०२१ !

मेष : धार्मिक किंवा आध्यात्मिक पुस्तके वाचावीत. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.  वृषभ : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांशी चांगले वागा. मिथुन : जोडीदाराकडून...

read more

विश्वचषकातून भारत बाहेर, नेमकी माशी कुठे शिंकली?

  न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. पाकिस्तानने आधीच प्रवेश मिळवल्याने भारतीय संघ असणाऱ्या ग्रुपमधून दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. ज्यामुळे भारताचं...

read more

पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

   मनमाड :- येथील हुडको विभागात असलेल्या पंचशील सार्व. वाचनालामध्ये  मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत  स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुमारे अडीज...

read more