येवला तालुक्यातील धुळगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक ग्रामीण उपाध्यक्ष उल्हास देशमुख, भास्कर झाल्टे, नांदगाव तालुका अध्यक्ष भिमराज लोखंडे, मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण यांनी धुळगाव येथील...
दिवाळी निमित्ताने नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी….!
मनमाड : अवघ्या एक दिवसांवर आलेल्या लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी साठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली आहे. दिवाळी सणानिमित्ताने लागणाऱ्या पणत्या , लक्ष्मी मुर्ती, फराळाची...
भारताने जगाला दिलेल्या संपन्न वसांच्या ठेवींमध्ये आयुर्वेद हा एक महत्त्वाचा ठेवा : ना.डॉ. भारती पवार !
आयुर्वेद सेवा संघ संचलित गणेशवाडी नाशिक येथील आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी जयंती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. आयुर्वेद दिवस...
दिवाळीचा चौथा दिवस : नरक चतुर्दशी !
नरकासुर राक्षसाच्या वधाचा आनंद साजरा करण्यासाठी नरक चतुर्दशी हा सण साजरा करतात. दरवर्षी दिवाळीत आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशी निमित्त आकाशात तारे...
वैजापूरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा !
राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील वैजापूर येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र बाप गेल्या...
दिवाळीचा आज दुसरा दिवस : धनत्रयोदशी !
आमच्या समस्त वाचक परिवारास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी...
मराठी साहित्य संमेलनास नामको बँकेची ११ लाखांची मदत !
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली दि नाशिक मर्चट को-ऑप बँकेने साहित्य संमेलनासाठी ११ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. सदर रकमेचा...
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस 265 रुपयांनी महागला !
देशात दिवसेंदिवस महागाई नवनवीन उच्चांक गाठत आहे. पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठल्यावर आता ऐन दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम...
आर्थिक परिस्थितीला कंटाळून एसटी चालकाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न!
राज्य परिवहन महामंडळाच्या मालेगांव आगारात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलाने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडथळा येत असल्याच्या नैराश्येतु आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गणेश...
मनमाडला केंद्र सरकार विरोधात दणदणीत निषेध मोर्चा !
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात युवासेना, युवती सेना व मनमाड शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने इंधन दरवाढी...
