मनमाड - (अनिस शेख) फुले शाहु आम्बेडकर मुस्लिम विचार मंच संथापक माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे,हाजी शफी मुसा यांच्या मार्गदर्शनाखाली मंच चे अध्यक्ष बेग चाचा, बौद्धचार्य सुरेश आहिरे, हाजी रफीक बाबुजी...
वन विभागाच्या तत्परतेने विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुखरूप सुटका
दि.10/06/2023 रोजी चांदवड तालुक्यातील मौजे तळेगांव रोही येथे गट नंबर 606 मध्ये राधाजी सावकार यांचें विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती बाळासाहेब वाकचौरे यांनी तळेगाव पोलीस पाटील यांना दिली व त्यांनी वन...
आषाढीवारी निमित्ताने मनमाड ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान….
मनमाड : (योगेश म्हस्के) चला पंढरीला जाऊ....विठ्ठल डोळा भरून पाहू , वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा (दिंडी) होय. वारी...
आमदार आपल्या दारी महशिबिराची मनमाड शहरात सुरुवात – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून आमदार आपल्या दारी या महाशिबिराची सुरुवात आजपासून मनमाड शहरात करण्यात आली. आज मालेगाव रोड मनमाड येथील सोनामोती हनुमान मंदिराजवळ शिबिराचे आयोजन करण्यात आले...
मनमाड येथील एफ सी आय गोदामाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर – चोरट्यांनी केली ५५ तांदुळाची पोती लंपास
मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमधून ५५ पोती तांदुळाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र असताना याठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह...
राष्ट्रीय ग्रापलिंग स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या हर्षलीचा सुवर्ण वेध
मनमाड : दि. १ जून ते ४ जून २०२३ रोजी भोपाळ, मध्यप्रदेश येथे झालेल्या १६ वी GIF राष्ट्रीय अजिंक्यपद ग्रापलिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची...
मांडवड / गिरणानगर ग्रामविस्तार अधिकारी संतोष जाधव निलंबीत
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील मांडवड व गिरणा नगरचे ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी कर्तव्यात कसूर करुन गैरव्यवहार केला म्हणून त्यांचे निलंबन केल्याने पंचायत समिती व ग्रामपंचायत...
एम.पी.एल.क्रिकेट ग्रुप मनमाड तर्फे अझहर अन्सारी( मालेगाव) यांचा सत्कार
मनमाड :-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एम.सी.ए.आंतरराष्ट्रीय क्रिडांगण, पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेकरिता क्लासिक क्रिकेट क्लब,मनमाड संघाचा माजी खेळाडू अझहर...
बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष काम राज्यभरात करत आहे. नाशिक शिवसेना मध्यवर्ती...
मनमाड महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत कला, विज्ञान,...
