loader image

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नांदगाव मध्ये जल्लोष

नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा चा निकाल आज सवौच्च न्यायलयाने देताच आ. सुहास कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे शिवसैनिकांनी फटाके फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत...

read more

हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील महिलांना भुताळीन ,डाकीन म्हणून हिणावुन त्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीवर अंधश्रध्दाविरोधी कायदा लागू करावा अनिसची...

read more

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष – अखेर उद्या होणार निकाल जाहीर

भारतीय जनता पक्षा सोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये सत्ता स्थापन केली, यानंतर राज्यामध्ये सत्ता संघर्षांचा पेच निर्माण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या वकिलांनी जोरदार...

read more

चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या कामाचे पैसे देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपये प्रत्येकी लाच मागितली. ही लाच स्विकारताना या कंत्राटी...

read more

मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कवि रबिंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली

दिनांक: 08/05/2023 . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर हे होते. श्री. मुकेश मिसर सर यांनी रबिंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी...

read more

मनमाड महाविद्यालयात श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांना विनम्र अभिवादन.

मनमाड ता.८. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती कैलास वासी ताराबाई तुकाराम पाटील यांच्या 25 व्या...

read more

बघा व्हिडिओ – धुळे – मुंबई गाडीत प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

मनमाड,लासलगाव,निफाड आणि नाशिकच्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेली मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोरोना काळापासून प्रशासनाने बंद करून प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली होती. वेळोवेळी...

read more

जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मनमाड शहरातील बुद्धवाडी भागात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी बुद्धम शरणम गच्छामि च्या जयघोषात शिस्तबद्धरित्या काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सफेद वस्त्र परिधान केलेले उपासक - उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कपिल वस्तू बुद्ध विहारात बुद्ध...

read more

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा अतिरिक्त मंडळ च्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष व आर.पी‌.आय.ग्रामिण...

read more

अनकवाडे शिवारातील पुलाचे कठडे तोडून ट्रक खाली कोसळला – चालक जखमी

इंदौर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड नजीक असलेल्या मनमाडकडे येणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनकवाडे शिवारात असलेल्या रेल्वे पुलाचे कथडे तोडून पुलाखाली असलेल्या मनमाड - पुणे...

read more