मनमाड येथील बी. जी. दरगुडे पब्लिक स्कूल येथे आज अभिजात राजभाषा मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा मराठी गौरव दिन विशेष ठरला, कारण ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र शासनाने मराठी...
सौ.कमलताई आहेर यांचे निधन
मनमाड नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनय आहेर तसेच नगर परिषदेचे लिपिक किरण आहेर यांच्या मातोश्री सौ. कमलताई अंबादास आहेर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नाटवंडे असा मोठा परिवार...
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड
नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रोजगार महाकुंभ – भव्य...
अंगारकी चतुर्थी निमित्त श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात मंगळवार दिनांक 29/09/ 2026 रोजी अंगारकी (मंगळी) संकष्ट चतुर्थी (भाद्रपद कृष्ण...
करंजवण पंपिंग स्टेशनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करंजवण धरण येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मनमाड शहरातील नियमित होत असलेला पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे...
नागपूर येथे शिक्षक स्वागत समारंभ व साहित्य वाटप संपन्न
नागापूर येथे पवित्र पोर्टल मार्फत नवीन नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या स्वागत समारंभ व नागापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी व साठवणूक करण्यासाठी...
दिपक गोगड यांचेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु.51000/-
राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्तिथीची संवेदनशीलतेणे नोंद घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांनी नांदगाव तालुक्याच्या दुष्काळी...
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा – गणेश धात्रक यांचे गिरीश महाजनांकडे मागणी
नांदगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नांदगाव विधानसभा...
आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं
मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन झाल्यास त्यांच्याकडे अंतविधीसाठी देखील पैसे नसतात, अशा नागरिकांसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून मोफत...
ज्ञानेश्वर युवक मित्र मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन
शहरातील कॅम्प परिसरातील अयोध्या नगर येथील ज्ञानेश्वर युवक मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाचे सदस्य स्व. संजय सोनवणे व स्व. कैलास खैरनार यांच्या स्मरणार्थ गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी...
