मनमाड - शाळा - महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो....
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत
गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्या गायकवाड कुटूंबाचे सांत्वन करत आ. सुहास कांदे यांनी रोख रकमेसह सहा महिने...
प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन उगवतो – सौ.अंजुम कांदे
शिकण्याची कुठलीही वेळ नसते, कारण प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन उगवतो.फक्त आपल्याला त्या संधीचे सोने करता आले पाहिजे. असे प्रतिपादन समाजसेविका सौ. अंजुम सुहास कांदे यांनी केले. . शहरातील ओसवाल भुवन...
वेहेळगाव आणि जळगाव बुद्रुक येथे शाळेच्या नूतन इमारतींचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन
शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे, कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी निसंकोचपणे शिक्षण घेऊ शकतो.म्हणून शाळेला मदत करताना मी केव्हाही हात आखडता घेत नाही. असे प्रतिपादन आमदार...
के आर टी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
मनमाड - येथील कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा शाळेचा पहिला दिवस म्हणजेच शाळा प्रवेश दिन दि.१५ जून २०२४ रोजी विदयार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत अतिशय आनंदी...
विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे व्हिजे हायस्कूल : ॲड.कासलीवाल
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव येथील बैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालयात नवगतांचे स्वागत करण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड जयकुमार कासलीवाल हे ९२ वर्षाचे आजोबा तसेच नांदगाव शहरातील ज्येष्ठ पञकार,...
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात
मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ जून २०२४ ला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली विद्यालय पुष्पहार , व रांगोळीने सजविण्यात आले होते, याप्रसंगी विद्यार्थ्यांना...
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत
मनमाड - नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षा पासून महाराष्ट्र मध्ये सर्वच शाळांन मध्ये शालेय शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी...
सरकार शेतकरी कल्याणासाठी कटिबध्द – पंतप्रधान मोदी
मनमाड - नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारताच त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी...
मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी
मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर महाले (वय ८ वर्ष) हीचे घरातून अपहरण झाले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी शोध घेतला...
