loader image

के आर टी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

के.आर.टी.हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विश्वरत्न. भारतरत्न.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानाचे...

read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अनोखे अभिवादन !

नाण्यावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून महापरिनिर्वाण दिनानिमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे महामानवास अनोखे अभिवादन ! या अनोख्या कलेचा व्हिडियो अवश्य बघा. देव हिरे. (कलाशिक्षक,...

read more

धुळे मुंबई एक्सप्रेसला मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मनमाड रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन असून या स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वे प्रशासनाने मनमाड करांची हक्काची गाडी मनमाड कुर्ला गोदावरी...

read more

मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नाशिक - रेल्वे प्रशासनाने नव्याने आखलेल्या रेल्वे गाड्यांच्या टाईमटेबलमुळे नाशिकसह मनमाडकरांवर मोठा अन्याय झालेला आहे. मनमाडपर्यंत असलेल्या दोन रेल्वेगाड्यांना प्रशासनाने धुळे आणि नांदेड पर्यत...

read more

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न

मनमाड - येथील देवी मंदिर आयु.डी.पी येथे दि.05/12/2023 रोजी सह संपर्कप्रमुख प्रवीण नाईक व शहर प्रमुख माधव भाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. 10/12/2023 रोजी शिवसेनेच्या उपनेत्या...

read more

नांदगाव शहरातील बहुचर्चीत बेकायदेशीर गतिरोधक अहकर काढले खोदुन

नांदगाव : मारुती जगधने ४० गांव चांदवड नॅशनल हायवेवर नांदगाव शहरातील हनुमाननगर वळणावरील बेकायदेशीर घातलेले गतीरोधक तोडण्याची नामुष्की नॅशनल हायवे विभागावर आली.या बेकायदेशीर गतीरोधकावरुन दुचाकी आदळून...

read more

आधारवड संस्थेच्या महिला आंदोलनावर ठाम – नांदगाव येथे प्राणांतिक उपोषण सुरु!

नांदगाव : मारूती जगधने गत वीस वर्षापसुन शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी आपल्या मागण्यासाठी नांदगाव जुने तहसीलदार कार्यालया जवळ प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. यात शेकडो महिला सहभागी झाल्या...

read more

मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील अदिवासी महिला सरपंचाच्या उपोषणाचा आज सातवा दिवस.अजूनही प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. कारवाई बाबत प्रशासन दुर्लक्ष का करत आहे.अशी चर्चा...

read more

नांदगाव शहरात भारतीय जनता पक्षाकडून जल्लोष

नांदगाव सोमनाथ घोगांणेभारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये मिळवलेल्या घवघवीत यशा नंतर नांदगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आज हाती लागलेल्या...

read more

वाहतुकीवर अडथळा करणाऱ्या वाहनांवर दंडाची कारवाई

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर महामार्गावरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्याने या घटनेनंतर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला असून मालेगाव व...

read more