मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनानिमित्त झालेल्या...
गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मुकुंद आहेर तृप्ती पाराशर व प्रवीण व्यवहारे यांची निवड
गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली असून ५५किलो वजनी गटात मुकुंद सहभागी होणार...
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराणेत विदयार्थी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
मनमाड :- श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे प्रभारी प्राचार्य डॉ.कैलास खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख...
“शारदीय नवरात्रोत्सव “…. आज सहावी माळ
योगेश म्हस्के मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा सहावा दिवस , अनेक देवी मंदिरे आणि नवरात्र मंडळामध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मनमाड येथील प्रोफेसर कॉलनी येथे श्री धात्रक...
बघा व्हिडिओ – हिसवळ खुर्द येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न
नांदगाव तालुक्यातील हिस्वळ खु येथे प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन गुरुवारी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी...
आर डी एस एस अंतर्गत स्वतंत्र वीज पुरवठा कामाचा शुभारंभ –
डाॅ .राहुल आहेर प्रयत्नांना यश
गोरक्षनाथ लाड (प्रतिनिधी)दरेगाव - चांदवड तालुक्यातील डोणगाव,दहेगाव व कुंदलगाव या आर डी एस एस अंतर्गत गावांना केंद्र शासनाच्या माध्यमातून अखंडीत वीज पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र वीज वाहिण्याच्या कामाचा...
नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मी माझ्या परीने सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही तर सरकारच्या...
चालक – मालक संघटना, रिक्षा युनियन, माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन
नांदगाव शहरात शिवसेना रिक्षा युनियन, चालक मालक संघटना व माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले. आज नांदगाव शहरात शिवसेना व आमदार सुहास आण्णा कांदे...
जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
मनमाड -- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय...
शिवसेना मनमाड शहरप्रमुख माधव शेलार यांच्या कार्याचा सन्मान
नाशिक लोकशाही न्युज च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनमाड शहरप्रमुख माधव शेलार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस ्कृतिक क्षेत्रातील...
