नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश तालुक्याचे आ.सुहास आण्णा कांदे यांनी दिले आहे. नांदगाव तालुक्यात शनिवारी गारपीट व अवकाळी पाउस झाला, या...
येवला तालुक्यातील वीर जवान अजित शेळके राजस्थान येथे कर्तव्य बजावत असताना शहीद
येवला तालुक्यातील जवानाला वीरमरण प्राप्त झाले आहे. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान राजस्थानमधील गंगानगर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. अजित गोरख शेळके असे या जवानाचे नाव आहे....
एस टी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला आज पासून सुरुवात – महिलांना 50% सवलत
आता राज्यातील महिलांना एसटीमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत....
आधार कार्ड धारकांना खूषखबर – तीन महिने करा आधार अपडेट ते ही मोफत
तुमचे आधार कार्ड १० वर्ष जुने असेल तर तुम्हाला ते अपडेट करणे आवश्यक आहे. प्रत्येक १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असून तुम्हाला तुमचा आधार अपडेट करायचा असेल तर यंदा तुम्हाला एक पैसाही...
युथ वर्ल्ड वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप – आकांक्षा व्यवहारे भारतीय संघात तर प्रशिक्षकपदी तृप्ती पाराशर
दुर्र्स अल्बेनिया येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप (दि- 23 मार्च ते 2 एप्रिल 2023) स्पर्धेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर(नाशिक) हिची भारताच्या प्रशिक्षक पदी पुन्हा एकदा...
मनमाड च्या माजी नगराध्यक्षा मैमुनाबी तांबोळी यांचे निधन
मनमाड चे माजी नगरसेवक सादिक तांबोळी यांच्या मातोश्री तथा मनमाड नगर परिषदेच्या माजी. नगराध्यक्षा मेमुनाबी युनूसभाई तांबोळी यांचे आज दिनांक 15/3/2023 बुधवार रोजी सकाळी दुखद निधन झाले असून त्यांची...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होईल या संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच आहे. 14 मार्चला सुनावणी घेऊ असे सरन्यायाधीश गेल्या सुनावणीत म्हणाले होते. मात्र आज याचिका ना मेंशन...
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. बँकेने दोन वर्षांसाठी 'एसबीआय सर्वोत्तम' नावाची नवीन मुदत ठेव योजना सुरू केली...
महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव
मनमाड - ''६० वर्षांचा भीषण पाणीटंचाईच्या बेडीत अडकलेल्या मनमाडच्या महिलांना सत्यशोधक मंच तथा मनमाड बचाव कृती समितीने जनआंदोलने व उच्च न्यायालयातून लढे आणि राजकीय मंडळींच्या पाठबळावर करंजवन-मनमाड...
१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार
जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने आता सरकारी कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. विधिमंडळात या प्रश्नी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. जुन्या पेन्शनबाबत समिती नेमण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,...
