नांदगाव - हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी.. जय शिवाजी... घोषणा व बॅन्ड यांच्या दणदणाटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य...
मनमाडच्या पूजा शाम वैष्णव ची पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदकाला गवसणी
बिहार पटना येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पूजा शाम वैष्णव हिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक व रोख आठ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून उत्तम कामगिरी केली....
गांधी चौक मित्र मंडळ – भारत गणेश मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
भारत गणेश मित्र मंडळ गांधी चौक गवळीवाडा तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली.नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्याहस्ते गांधी चौक गवळीवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात...
मनमाडला बुधवार पासून रंगणार कबड्डी सामने
कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात बुधवार दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मनमाड कबड्डी लीग स्पर्धेचा दुसरा हंगाम आयोजित करण्यात आला आहे. खेळाडूंमध्ये एकूण १९ सामने एकाच मैदानावर सात दिवस होणार...
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय असंवैधानिक – माधव शेलार
मनमाड - निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मनमाड शहर शिवसेना ( ठाकरे गट) शहरप्रमुख माधव शेलार यांनी पत्रक प्रसिद्ध करत निवडणूक आयोगाचा निर्णय हा असवैधानिक असल्याचे म्हटले आहे. दि. १७...
भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर
शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या...
बघा व्हिडिओ – मनमाड आणि नांदगाव येथील आमदार कांदे यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष
मनमाड आणि नांदगाव येथील आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालयात निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत...
निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निकाल – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि...
कुबेश्वर धामच्या चेंंगराचेंगरीत मालेगावच्या महिलेचा मृत्यू!
मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष वाटप आणि शिवमहापुराण कथेपूर्वीच परिस्थिती अनियंत्रित झाल्याने गेलेल्या भक्तांचे अतोनात हाल होत आहेत. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत...
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. नांदगाव सोमनाथ घोंगाणे
शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवजंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली दि.१७ फेब्रुवारी रोजी नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात...
