एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.प्रकल्प अधिकारी आ.अजय फडोळ सर,मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे आज माता रमाई जयंती...
भारताच्या सार्वभौमत्व आणी अखंडतेला बाधा पोहचविणाऱ्या 232 चिनी ॲप्स वर भारत सरकार घालणार बंदी
केंद्र सरकारने व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत ॲप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. 'तातडी' आणि 'आणीबाणी' स्थिती म्हणून निर्णय घेत 138 सट्टेबाजी ॲप्स आणि 94 कर्ज देणारे ॲप्स चिनी लिंक्सवर बंदी...
रेल्वे मध्ये ई-खानपान सेवा- व्हॉट्सॲप द्वारे करू शकता खाद्यपदार्थांची मागणी
भारतीय रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ मर्यादितने (IRCTC) विकसित केलेल्या विशेष www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या तसेच ई-कॅटरिंग ॲप...
जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक
इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरवात 40 किलो वजनी गटात वीणाताई संतोष आहेर ने सुवर्णपदक मिळवीत केली 57 किलो स्न्याच 72 किलो क्लीन जर्क असे...
मनमाडचे प्रसिद्ध उद्योजक अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार जाहीर
श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष श्रीमान मा. अजितभाऊ सुराणा यांना सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा जीवन साधना गौरव पुरस्कार - २०२३ जाहीर झाला आहे. हा...
करंजवन पाणीपुरवठा योजनेचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
गेल्या चार दशकांपासून रखडलेला मनमाडचा पाणीप्रश्न अखेर मिटणार असून मनमाडवरचा पाणीटंचाईचा कलंक पुसला जाणार आहे हा ऐतिहासिक क्षण १३ फेब्रुवारी रोजी आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३११...
शुभांगी पाटील शिवबंधनात; मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश
नाशिक शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. खऱ्या लढाईला आता सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील...
कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न
मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या गोयल बंधू यांच्या मे.कंचन ज्वेलर्स तर्फे यंदा दसरा - दिवाळी - नाताळ निमित्त रुपये ३००० च्या...
चाचा नेहरू बालमहोत्सवामुळे मिळाला बालकांच्या विविध कलागुणांना वाव! -चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास नाशिक
नाशिक- महिला व बालविकास विभाग,महाराष्ट्र शासन व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यावतीने मिनाताई ठाकरे विभागीय क्रिडा संकुल नाशिक येथे १ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत "चाचा...
बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू
सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे घडली आहे. कोटा येथील वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू...
