प्रांत कार्यालय येथील कोषागार अधिकारी सुनिल तडवी राहणार चांदवड यांनी तक्रारदार यांचे पाच ते सहा महिन्याच्या वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष रू १५०००/-...
बघा व्हिडिओ – शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी एक सुवर्ण,दोन रौप्य, दोन कांस्यपदकासह उत्तम कामगिरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित राज्यस्तरीय शालेय 17 व 19 वर्षे मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे...
‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
मुंबई/नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२२ - मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली असून त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल. त्या दिशेने...
नागपूर-पुणे प्रवास अवघ्या ६ तासांत, गडकरींकडून राज्यातील नव्या महामार्गाची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील एका नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. या नव्या एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे प्रवास केवळ सहा तासांत शक्य होणार असल्याचे गडकरींनी सांगितले आहे. तत्कालीन...
नांदगाव तालुक्यात तीन ग्रामपंचायत मध्ये सरपंच बिनविरोध
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज माघारी नंतर शास्त्रीनगर येथील निवडणूक सरपंच व सदस्य बिनविरोध झाले तर कसाबखेड़ा व नवसारी येथील थेट सरपंच हे बिनविरोध...
बघा व्हिडिओ – असा घडला पळसे येथील बस चा अपघात
बघा व्हिडिओ – नाशिक – सिन्नर महामार्गावर पळसे येथे बस पेटल्याने दोन जणांचा मृत्यू
नाशिक - नाशिकरोड राजगुरूनगरहून नाशिककडे येणार्या बसने पुढे उभ्या असलेल्या बसला...
रिपाई (आठवले) गट मनमाड शहर तर्फे आज ढोल बजाव आंदोलन.
छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे बसविण्या च्या मागण्या घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सकाळी 11:30 वा दि: 08/12/2022 रोजी नगरपालिकेखाली ढोल...
Yo !! One bite cafe चे अंजुम कांदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न
मनमाड शहरातील नागरिकांच्या सेवेत बुधवार दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर लज्जतदार आणि चविष्ट फास्ट फूड कॅफे चे उद्घाटन नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ. अंजुम ताई कांदे...
प्रभाग क्रमांक १० मध्ये होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम उदंड प्रतिसादात संपन्न
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू असलेला आनंदोत्सवातील आज ५ वा कार्यक्रम प्रभाग क्रमांक १० मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला,...
