नांदगाव विधानसभेचे आमदार व शिंदे गटातील आ.सुहास कांदे यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यावर आता यावर ठाकरे व शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली...
निवडणूक ग्रामपंचायतीची चाचपणी पं.स.आणि जि.प.निवडणुकीची
निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला. यात नांदगाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला...
मनमाड बालसुधारगृहातील पळून गेलेले सहा विद्यार्थी पुन्हा ताब्यात
मनमाड येथे असलेल्या बालसुधारगृहात सहा बाल विद्यार्थी बालसुधारगृहात पळून गेल्याची घटना घडली मात्र बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस...
करंजवन योजना सर्वांच्या प्रयत्नांचे फलित – गणेश धात्रक !
दशकांपासून मनमाड शहराला भेडसावणारा आणि प्रत्येक निवडणुकीत प्रमुख मुद्दा असलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी हद्दपार व्हावा, यासाठी आलेली करंजवन पाणीपुरवठा योजना शहराला नवसंजीवनी देणारी आहे. सदर योजना...
स्वातंत्र्यसेनानी कॉ. माधवराव गायकवाड ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती – भास्कर कदम
नांदगाव : स्वातंत्र्यसेनानी, कष्टकरी खंडकरी शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते कॉ. माधवराव गायकवाड महाराष्ट्राची बुलंदतोफ तशीच ध्येयनिष्ठ विचारांची धगधगती मशाल होती, असे प्रतिपादन नांदगावचे माजी नगराध्यक्ष...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची १४ नोव्हेंबर रोजी बैठक
शिवसेना नांदगाव विधानसभा/ तालुका शिवसेना मनमाड शहर शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी ह्यांची दिं.१७/११/२०२२ रोजी समस्त शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख...
आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे यश.
गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेमध्ये मनमाडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. वैष्णव पायमोडे, आराध्या माहेश्वरी, अथर्व वाणी, स्वरा...
दुचाकी चोरणाऱ्या भामट्याला दोन दिवसात अटक – नांदगाव पोलिसांची कामगिरी
नांदगाव शहरातील मानसी कलेक्शन येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा आणि चोरट्याचा छडा लावण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे.दोन दिवसांपूर्वी शहरातील वर्दळीच्या ठिकाणाहून मांडवड येथील आहेर यांची दुचाकी...
बाळासाहेबांची शिवसेना – शहर कार्यकारिणी निवडीसाठी मंगळवारी बैठक
मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना व युवासेनेची शहर कार्यकारणी व पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मनमाड शहराची शिवसेना व...
नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय
मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन केला. दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नांदगाव येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य...
