आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची अस्थाना कजाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई जुनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे ४ जुलै ते १०जुलै २०२५दरम्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात...
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील नागरिकांनी केलेल्या विनंती वर रेल्वे पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला या पुलाचे लोकार्पण आज सौ...
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सुनिल नाईक तसेच ज्येष्ठ शिक्षक हेमंत कातकडे, दिपक गायकवाड, संजय पवार, निंबा पवार, गिरीश...
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.
याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार समारंभाचे आयोजक युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे युवा सेना जिल्हाधिकारी फरान दादा खान...
बोलठाण येथील प्रतिष्ठित व्यापारी अमित नहार यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
नांदगांव मारुती जगधने लोकनेते . .आमदार स्व. कन्हैया लालजी नहार यांचे नातू अमित भाऊ नार यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.
मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार मा. सुहास आण्णा कांदे साहेब यांनी अथक परिश्रम घेऊन नांदगाव,मनमाड क्रीडा संकुलात क्रीडा साहित्य व सोयी...
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण
नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या सीएसआर निधीतून नांदगाव तालुका साठी दोन अध्यायावत रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचे...
उबाठा गटाचे जिल्हा संघटकासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
मनमाड उबाठा चे जिल्हा संघटक संजय कटारिया मनमाड यांच्यासह शेकडो उबाठा पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला....
के आ टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये योगा दिन योगासने
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल जुनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व समजून...
छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात
"केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच आपली शारीरिक सुधृडता ही जीवनात महत्वाची आहे. ती वाढवण्याचा आज आपण संकल्प करूया!" असे प्रतिपादन...
