मनमाड शहरासाठी जीवनदायी ठरणारी करंजवण योजनेचे काम प्रगतीपथावर असून करंजवण धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात उभारल्या जाणाऱ्या जॅकवेलचे काम अर्ध्यावरच थांबवावे लागले असले तरी योजने अंतर्गत शहरात...
मणिपूर घटनेचा मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध – आरोपींना फाशी देण्याची मागणी
मणिपूर राज्यात दोन महिलांची नग्न हिंड काढत त्यांच्यावर सामुदायिक बलात्कार केल्याच्या घटनेच्या नीच प्रवृत्तीचा शिवसेना शिंदे गट महिला आघाडी जळजळीत निषेध करीत असून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा...
एड.राधीका संदीप फोफलिया हिचे एल. एल. बी परिक्षेत उल्लेखनीय यश
नांदगाव - सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील दिवगंत कांदा व्यापारी कै. हस्तीमलजी ( भानूशेट ) फोफलिया यांची नात व संदीपभाऊ फोफलिया यांची कन्या कु.राधीका हिने L. L. B च्या अंतीम परीक्षेत पुणे...
“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार
मनमाड - "हिरवी वनराई- हिरवी बेटे" ही संकल्पना अनोखी असून मनमाड शहराला हरित मनमाड बनविण्याबरोबरच पर्यावरण आणि पर्जन्याबाबतच्या दूरदृष्टीलाही कृतीशील चालना देणारी आहे,"असे प्रतिपादन ख्यातनाम डॉक्टर...
कॅम्प विभागातील रहिवासी तुकाराम कारभारी कातकडे यांचे निधन
मनमाड शहरातील कॅम्प विभागातील प्रगतिशील व्यक्तिमत्व तसेच सेंट झेवियर हायस्कूल चे शिक्षक सुधाकर कातकडे तथा चांदवड महाविद्यालयातील प्राध्यापक रवी कातकडे यांचे वडील कै.तुकाराम कारभारी कातकडे यांचे आज...
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध
मनमाड: किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विरोधात मनमाड ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मार...
समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्य : राजेंद्र पगारे
मनमाड(प्रतिनिधी):- गेल्या सोळा वर्षांपासून अनेक अडीअडचणीचा सामना करत अनेकांचा विरोध पत्करत फुले शाहु आंबेडकर यांच्यासह इतर सर्वच महापुरुषांच्या समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे तसेच...
बघा व्हिडिओ – दूधसागर धबधबा पाहण्यासाठी गेले अन उठाबशा काढून परतले
सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र पर्यटकांचे पेव फुटलेले आहे. काल गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची पोलिसांनी चांगलीच खोड मोडली आहे. धबधब्यावर घडणाऱ्या दुर्घटनांच्या...
नाल्यात पडलेल्या बैलाचे मनमाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले प्राण
मनमाड - रविवारी सकाळी गुरुव्दारा लगत मोठ्यानाला मध्ये पडलेला बैल नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सलग चार तास प्रयत्नातून नाल्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले.या बाबत अधिक वृत्त असे की सकाळच्या वेळी...
संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने आयोजित शालेय स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद….
मनमाड : योगेश म्हस्के - गेल्या 28 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये स्वामी विवेकानंद व्याखानमालेसह विविध उपक्रमांचे आयोजन करून शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने...
