आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरु झाले असून हे आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत असेल. या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले आहेत. नियमांमधील या बदलांचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम...
बघा व्हिडिओ -विहीर मंजुरीसाठी पैशाची मागणी – तरुण सरपंचाने उधळल्या चक्क दोन लाखांच्या नोटा
छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुण सरपंचांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात एका शासकीय कार्यालयासमोर नोटा उधळताना पाहायला मिळत आहे. फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयाच्या समोरील...
कळवण — दिंडोरी, कळवण, पेठ व सुरगाणा येथील बस स्थानकांचे नूतनीकरण होणार ३१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्पात तरतूद – केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार
कळवण दि ३१ दिंडोरी लोकसभा मतदार संघात बसमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी, त्यांच्यासाठी मूलभूत सुविधाचा अभाव लक्षात घेऊन दिंडोरी, कळवण, पेठ व सुरगाणाया आदिवासी तालुक्यातील एस टी बस स्थानक नूतनीकरण...
अंगणवाडीत आहार प्रात्यक्षिकच्या माध्यमातुन केली जात आहे तृणधान्यांची(भरडधान्यांची) जनजागृती – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प(नागरी) नाशिक -२. मा.श्री.वाकडे सर याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे सेविकाताई कल्पना जाधव आणि अलका गायकवाड मदतनिसताई यांनी...
बघा व्हिडिओ – मनमाड लोहमार्ग पोलीसांनी लॅपटॉप चोरणाऱ्यास केली 24 तासाच्या आत अटक
गुरुवार दिनांक 30/ 3/ 2023 रोजी विशाल सुरेश राठोड वय वर्ष 20 राहणार शेवळी तांडा तालुका जिल्हा जालना हे मनमाड येथील बुकिंग ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या वेटिंग हॉलमध्ये झोपले असता त्यांची एक काळा रंगाची...
बघा व्हिडिओ – मनमाड शहरामध्ये प्रभु श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
मनमाड : ( योगेश म्हस्के )राम…राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममाण करणारा. 'श्री' हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. असे अयोध्येचे श्रीराम हे राजा दशरथ व त्यांची प्रथम...
नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर
नांदगाव रेल्वे स्थानकावर जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा अखेर मंजूर करण्यात आला असून ८ एप्रिल पासून ह्या रेल्वे गाड्या स्थानकावर थांबतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य...
पॅन आधार लिंकिंग, डीमॅट आणि म्यूच्युअल फंड नामांकानाची मुदत सरकारने वाढविली
उद्या आपण नवीन आर्थिक वर्षात प्रवेश करणार आहोत, पैशाशी संबंधित काही कामे आहेत जी व्यक्तींनी 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये करांचे नियोजन करण्यापासून ते अद्ययावत आयकर रिटर्न...
मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये मंदिरात दुर्घटना – १३ भाविक ठार
मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात आज एका मंदिराची पायरी विहीर कोसळल्याने अनेक लोक अडकल्याची भीती आहे. विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रामनवमीच्या मुहूर्तावर...
बोलठाण येथे बेकायदा वृक्षाची कत्तल
ग्रामसेवक भगवान जाधव यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील बेकायदेशीर वृक्षाची कत्तल केल्याप्रकरणी ग्रामसेवक भगवान वामनराव जाधव...
