नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने हरीण व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे..जंगलातून पाण्याच्या शोधार्थ...
श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न….
योगेश म्हस्के मनमाड : येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने आई भगवतीचा 'श्री चंडीयाग' संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने नऊ दिवस आई...
मनमाड महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने आरोग्य संपदा योजनेअंतर्गत व्याख्यान संपन्न
मनमाड,ता.२१: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा समिती व नाशिक जिल्ह्य गायनिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मुलींचा शारीरिक विकास, पीसीओडी व...
महाराजा श्री अग्रसेन जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अग्रवाल समाजाचे कुलदैवत अग्रकुलपिता छत्रपती महाराजा श्री अग्रसेनजी यांची 5147 वी जयंती मोठ्या उत्साहात श्री बालाजी मंदिरात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात महाराजाधिराज श्री अग्रसेन जी...
“शारदीय नवरात्रोत्सव”आज सातवी माळ
योगेश म्हस्के
मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा आज तिसरा दिवस , शहरातील अनेक देवी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. मनमाड येथील आय.यु.डी.पी. परिसरातील भवानी चौक येथील भवानी टेंट हाऊस अँड...
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप जगताप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पार्टीचे सेवा दल शहर प्रमुख श्री.संदीप जगताप यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार सुहास आण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय,मनमाड येथे...
मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन
नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो व सम्राट क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२, २३, २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी नाशिक जिल्हा (ग्रामिण) अजिंक्य पद व चाचणी कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे, या स्पर्धे...
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व ‘वाचन प्रेरणा दिन’ प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा
मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनानिमित्त झालेल्या...
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराणेत विदयार्थी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
मनमाड :- श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे प्रभारी प्राचार्य डॉ.कैलास खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख...
“शारदीय नवरात्रोत्सव “…. आज सहावी माळ
योगेश म्हस्के मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा सहावा दिवस , अनेक देवी मंदिरे आणि नवरात्र मंडळामध्ये नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मनमाड येथील प्रोफेसर कॉलनी येथे श्री धात्रक...
