शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा २०२३, १५ ऑगस्ट रोजी दुपारी हिरा लॉन्स येथे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी...
क्रांतिवीर वसंतराव नाईक प्राथमिक शाळेत मकवाना यांच्या हस्ते ध्वजारोहण
मनमाड- बुधलवाडी भागातील क्रांतीवीर वसंतराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर नगर परिषद शाळा क्र. ११ मध्ये भारतीय स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य प्रादेशिक परिवहन मंडळाचे नुतन अधिकारी...
नांदगाव – मनमाड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण अध्यादेशाची होळी – पत्रकार कायदा कडक करण्याची मागणी
नांदगाव राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ होत असून राज्य शासनाने लागू केलेल्या पत्रकार संरक्षण कायदा हा कुचकामी ठरत असून मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित नांदगाव - मनमाड पत्रकार...
माथाडी भवन येथे स्वातंत्र्य दिवस साजरा
मनमाड येथील माथाडी भवन येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त मनमाड बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपसभापती कैलास भाबड बाजार समितीचे संचालक...
मनमाड शहरात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
योगेश म्हस्के मनमाड : स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन...
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागरिक नाशिक येथे रवाना
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या मोफत फिरता दवाखाना व मेडिकल कॅम्प च्या माध्यमातून ज्या रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया सांगितली आहे अशा मनमाड शहरातील नागरिकांना आज...
मनमाड बस आगारात “आमदार आपल्या दारी” आरोग्य शिबीर संपन्न
मनमाड बस आगारात अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. बस चालक, वाहक यांना होणारा...
कातरवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार
मौजे कातरवाडीराणमळा तालुका चांदवड येथील शिवारात मद्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका घोडा ठार झाला हि माहिती बापू साहेबराव गुंजाळ राणमळा गट नंबर 250 चा 4 मध्ये घडली अशी सूचना अंकुश गुंजाळ...
श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान च्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त शहरातून पदयात्रा
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थानच्या धारकऱ्यानी १५ ऑगष्ट स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पद यात्रेचे आयोजन गुरुवर्य श्री.संभाजीराव...
नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम
नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी संत झेवीयर्स...
