गोरक्षनाथ लाड दरेगाव- चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे विहिरीत पडलेल्या जखमी मोराला शेतकरी व ग्रामस्थांनी जीवदान देऊन पुढील प्रथमोपचार करण्यासाठी वनविभाग यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले. दरेगाव गावालगत...
नाशिकचा तहसीलदार १५ लाखाच्या लाच प्रकरणी ए सी बी च्या जाळ्यात
नाशिक येथील तहसिलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम (रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर) तब्बल १५ लाखांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे....
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईड चे अध्यक्ष ला.विवेक बरडिया यांचा शपथग्रहण सोहळा संपन्न
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड चा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF ला.रमेशभाई शाह,पुणे यांनी २०२३-२०२४ या वर्षासाठी अध्यक्ष विवेक बरडिया, सेक्रेटरी दत्तात्रय...
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्राच्या रंगमंचाचे उद्घाटन
मनमाड - "मनमाड शहरात सांस्कृतिक चळवळीची पुन्हा पायाभरणी करण्यासाठी 'साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्र' ह्या भव्य रंगमंचाचे उद्घाटन करताना आपणास मनस्वी आनंद होत आहे. पुढील...
नांदगावच्या जेष्ठ नागरिक संघाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
नांदगाव समाजात ज्या चांगल्या घटना घडतात त्यांची दखल जेष्ठ नागरिक संघ घेऊन त्यांचे वेळोवेळी कौतुक व अभिनंदन करतात. ही समाजाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याची समाजातील इतर...
वक्तृत्व स्पर्धेत कासलीवाल विद्यालयाचे यश
नांदगाव नांदगाव येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील पार्थवी वेताळ व लावण्या नेमणर तसेच...
शिंगवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
शिंगवे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदरडी येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीला पाणी लागल्याने शिंगवे गावचा पाणी प्रश्न काहीअंशी सुटला आहे. शिंगवे गावात ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे...
आमदार आपल्या दारी शिबिर अंतर्गत मनमाड शहरातील नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखल्यांचे वाटप
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव मनमाड व मतदार संघातील विविध गावांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनमाड शहरातील...
नांदगावच्या जेष्ठ नागरिक संघाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
नांदगाव (प्रतिनिधी) समाजात ज्या चांगल्या घटना घडतात त्यांची दखल जेष्ठ नागरिक संघ घेऊन त्यांचे वेळोवेळी कौतुक व अभिनंदन करतात. ही समाजाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याची...
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन
केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या...
