नुकतीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सनं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संसदेच्या कॅलेंडरनुसार वित्त मंत्री...
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची ‘सुवर्ण’ भरारी!
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या ६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स मध्ये मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाची खेळाडू श्रावणी विजय पुरंदरे हिने महाराष्ट्र राज्य शालेय वेटलिफ्टिंग संघाचे...
मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा सत्कार
नुकत्याच पार पडलेल्या मनमाड नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच...
नागापूर ग्रामपंचायत वीजबिल मुक्त होणार – सरपंच राजेंद्र पवार
राज्यातील व देशातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून विजेचा वापर कमीत कमी व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात उपायोजना सुरू केलेले आहे...
कार्यकर्त्यांना आता वेध स्वीकृत नगरसेवक पदाचे…!
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न झाली. यातच मनमाड नगरपरिषदेची देखील सार्वत्रिक निवडणूक पार...
राष्ट्रीय सेवा योजनेतून त्याग वृत्ती निर्माण होते – डॉ. सी.जी.दिघावकर
"शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीत जमीन व्यवस्थापन," या थीम अंतर्गत हे शिबीर होत आहे.तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून निमोण येथील सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरातून मिळणार आहे....
आनंद धर्मार्थ दवाखाना आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद
आनंद धर्मार्थ दवाखाना व स्व.डॉ.सी.एच.बागरेचा प्रेरित कायमस्वरूपी नेत्र चिकित्सा शिबिर व एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात एकुण...
सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत आज सोने व चांदीचे दर?
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बाजारात सोने व चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज सोन्याचे दर हे कालच्या दरापेक्षा 800 रुपयांनी वाढले आहेत. काल देखील सोन्याच्या...
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम ,शाळेच्या...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.
*मनमाड :-एच.ए. के हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर शब्बीर अहमद, शेख...
