आगामी काळात होऊ घातलेल्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची प्रतिक्षा असतानाच निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता...
आता पोलिसांना देखील “वर्क फ्रॉम होम”!
कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील २४ तास सेवा देणाऱ्या मुंबई पोलिस दलासाठी गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपनी सारखे आता पोलिसांनी देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात आले...
अबब एका इसमाने घेतली ११ वेळा कोरोनाची लस !
बिहार मधील एका इसमाने लशीचे दोन डोस नव्हे तर तब्बल ११ वेळा लस घेतली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मधेपुरा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने त्याने कधी आणि किती लस घेतल्या आहे त्याचा सर्व विवरण...
नागपुरात चर्चा समलैंगिक विवाहाची !
नागपूरची रहिवासी असलेली डॉ.सुरभी मित्रा व्यवसायाने डॉक्टर आणि मनोचिकित्सक असून खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. नागपुरात अकाऊंटं अधिकारी चे काम करणारी व मूळची कलकत्ता येथे राहणारी पारोमिता मुखर्जी या...
१५ फेब्रुवारीपर्यंत राहणार सर्व महाविद्यालये बंद – राज्य सरकारचा निर्णय !
राज्य सरकारचा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंखेच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारी...
शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के
संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक प्रमुख असणाऱ्या विवेकानंद व्याख्यानमालेचे यंदाच्या वर्षी सर्व शासकीय नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले...
अनाथांची माऊली सिंधुताई सपकाळ ह्यांचे निधन
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले....
पुन्हा मेगाब्लॉक !
गेल्या आठवड्यात मुंबई पाठोपाठ नांदगाव रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला तर पंचवटी , जनशताब्दीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या . त्यात आता...
राष्ट्रपुरुषांच्या यादी : पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार व बाळासाहेबांच्या नावाचा समावेश !
राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पहिले कृषीमंत्री व सामाजिक समतेचे कृतिशील...
३ ते १२ जानेवारी २०२२ दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान !
छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२...
