ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे लग्न समारंभासह कार्यक्रमांच्या गर्दीच्या आयोजनावर अधिक गदा येण्याची शक्यता आहे. नाईट कर्फ्यूसह अन्य बंधनांमुळे शहरातील कुटुंबीय बाहेर फिरायला न जाता सरत्या वर्षाला गुडबाय...
महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’ गेल्या आठ महिन्यांत ऑनलाइनद्वारे ३५ हजार ४५३ कोटींचा महसूल
नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस बील भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. सद्यस्थितीत एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७६ टक्के रकमेचा दरमहा भरणा...
किसान एक्स्प्रेस चे दोन डबे घसरले
मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस रेल्वे चे दोन डबे रुळावरून घसरल्याने अपघात घडला असून कोणतीही जीवितहानी या अपघातात झालेली नाही. पुणे येथून दानापुर कडे जात असताना हा अपघात झाला आहे.नगरचौकी गेट...
आ. निलेश राणेंना निलंबित करा – आमदार कांदे यांची मागणी
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त विधान करणाऱ्या आ.राणेंना तत्काळ निलंबित करण्याची मागणी काल नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत केली. बाळासाहेब...
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आयु.रावसाहेब दानवे यांना रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आयु.रावसाहेब दानवे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना रेल्वे...
असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारचे “समाधान” पोर्टल !
संपूर्ण देशात हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांची संख्या खूप मोठी आहे, रोज कमाई करायची आणि त्याच्यावरच गुजराण करायची अशी त्यांची स्थिती आहे. ठेकेदारांकडून होणारी पिळवणूक त्यांना रोजचीच आहे, मात्र...
मानव मुक्तीच्या चळवळीचा भाष्यकार हरपला,..कविवर्य विनायक पाठारे यांना आदरांजली…!
उजाडरानी किमया केलीस मोठी भिमा तुझ प्रणाम कोटी कोटी।। कविवर्य विनायक (विनय) पाठारे आपल्या आयुष्यभर लोकरंजनातून लोकप्रबोधनाचा वसा घेत प्रामुख्याने मराठी व हिंदी,भोजपुरी,उर्दू भाषेत बुद्ध-आंबेडकरी...
रात्रीची संचारबंदी -दिल्लीत आजपासून तर कर्नाटकात उद्यापासून
ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि कर्नाटक राज्याच्या सरकारने कडक निर्बंध जारी करत रात्रीची संचारबंदी जाहीर केली असून दिल्लीत आज पासून रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत तर...
केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार; भाजप नेत्यांसमोरचं आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकल्या…!
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा रुद्रावतार आज पहिल्यांदाच कोल्हापुरात पाहायला मिळाला आहे. कोरोना काळात रुग्णांच्या झालेल्या हेळसांड मुद्यावरून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार...
….तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे!
राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन...
