थंडी, उन, वारा, पाऊस या अस्मानी संकटात मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले आहे. ऊर्जा...
आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद तत्काळ रद्द करावी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी !
कोरोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास...
जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा : ओबीसी आरक्षणावरून भुजबळांचा केंद्रावर हल्लाबोल !
आपल्या खास शैलीतील शेरोशायरी साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी आज देखील आपल्या खास शैलीत केंद्र सरकारचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षण हे केवळ केंद्र सरकारच्या आडेमुठ धोरणामुळे...
सावधान : कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटने “या” घातला धुमाकूळ!
कोरोनाच्या सावटातून आपण आता कुठे सावरतोय तोच एका नव्या विषाणूचं सावट जगाला भेडसावतं आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं 'ओमिक्रॉन' ((B.1.1.529)असं केलंय. जगात...
गोष्ट “एक दिवसाच्या पंतप्रधानाची!”
महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही होते. अवघ्या दोन दिवसांत कोसळलेलं ते सरकार आजवरचं सर्वात कमी कालावधीचं महाराष्ट्र सरकार ठरलं होतं. असाच काहीसा प्रकार स्वीडनमध्ये घडला आहे. तिथे मॅगडलेना...
विलीनीकरणाच्या मागणीवर संघटना ठाम : एसटी कर्मचारी संप सुरूच
गेल्या तीन आठवड्यापासुन आंदोलनास बसलेले एस.टी.कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही, या भुमिकेवर कर्मचारी...
शिर्डी साई प्रसादालय : आजपासून लाडू प्रसाद वाटप सुरू, जिल्हाधिकारी यांची परवानगी!
7 ऑक्टोबर 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आलेले असून करोनाच्या पार्श्वभुमीवर संस्थानचे श्री साईप्रसादालय बंद ठेवण्यात आलेले होते. संस्थानच्यावतीने श्री...
भूमि अभिलेख विभागाची नागरिकांसाठी वेबसाईट सुरू !
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांच्या सुविधेसाठी वेबसाईटद्वारे सेवा सुरु केल्या आहेत. वेबसाईटद्वारे सेवा केल्यामुळे नागरिकांना घरबसल्या भूमी अभिलेख कार्यालयातील सेवांचा लाभ घेता...
एस.टी.कर्मचारी आंदोलन : विलीनीकरणाच्या मागणी वर ठाम – आज निर्णय होण्याची शक्यता !
राज्य शासनाने इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केल्यानंतर सुध्दा कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत, यामुळे एस.टी.कर्मचारी आंदोलनाचा तेढ अजूनही कायम असुन यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे....
एस.टी.कर्मचारी आंदोलन : विलीनीकरण तूर्तास नाही परंतु इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ !
गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असेलेले एस.टी.कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक घेतली. सध्या एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याची बाब ही हायकोर्टाच्या समितीसमोर...
