loader image

केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर – मिळणार आठवड्यात 3 दिवस सुट्टी !

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात खुशखबर मिळू शकते. कारण, मोदी सरकार १ ऑक्टोबरपासून कामगार संहितेचे नियम लागू करू शकते. कामगार संहितेच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना आठवड्यात 3 दिवस रजेचा पर्याय...

read more

मिलिंद नार्वेकरांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती !

देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने  जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते....

read more

नव्या पर्वाची सुरुवात, सर्वसामान्य लोक अंतराळात – स्पेसएक्सने इतिहास रचला!

एलन मस्क यांच्या अमेरिकन एरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने जगातील पहिल्या सिव्हिलियन नागरिकांच्या क्रूसह बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) अंतराळात इंस्पायरेशन 4 मिशन प्रक्षेपित करुन इतिहास रचला आहे....

read more

आता भारतीय परंपरा, संस्कृतीवर पदवी अभ्यासक्रम !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...

read more

सावधान “या” ३ बँकांचे चेकबुक निकामी होणार!

जर आपले अकाउंट बँक ऑफ इलाहाबाद, ओरीएंटल बँक किवा युनायटेड बँक ऑफ इंडिया यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर १ ऑक्टोबर पासून आपले चेकबुक निकामी होणार आहे.  या ३ बँक इतर बँकांमध्ये एकत्रीकरण झाले असून...

read more

राज्य शासन ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढणार – ना.भुजबळ

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यास मंजुरी देण्यात आली. आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून हे आरक्षण देण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा...

read more

ओबीसी आरक्षणाशिवाय होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका – चुरस वाढणार !

राज्यात आगामी निवडणुकांसाठी सध्या जोरदार तयारी पाहायला मिळते. याच पार्श्‍वभूमीवर पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवरील निवडणुका होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या...

read more

महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही – ठाकरे

साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची...

read more

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री !!

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गांधीनगर येथील राजभवनात शपथ घेतली. ते गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या शपथविधीला गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 5 राज्यांचे मुख्यमंत्री...

read more

काँग्रेसच्या झेंड्याखाली बरोबर एकत्र यावे -बाळासाहेब थोरातांचं पवारांना आवाहन

काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नाना...

read more