loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा.

  मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालिका आयशा सलीम गाजीयानी मॅडम यांच्या हस्ते...

read more

हिसवळ खुर्द च्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

  नांदगाव सोमनाथ घोगांणे तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच कैलास खंडू फुलमाळी यांच्या विरोधात आज दि .१४ ऑगस्ट रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. आज नांदगाव येथील...

read more

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा सरळसरळ लोकशाही स्वातंत्र्यावर घाला असून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी...

read more

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे सगळ्यांनाच जमतेच असे नाही. आर्थिक परिस्थिती आणि त्यासाठी येणारा खर्च यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. पण...

read more

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.सदर रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा...

read more

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या...

read more

मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

एशियन वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची सलग सहाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून तर जय भवानी व्यायाम...

read more

तीन लाखांची लाच घेणारा पोलीस निरीक्षक अटकेत

भुसावळ शहरात बायोडिझेल वाहतूक प्रकरणात सह आरोपी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक...

read more

मनमाड शहरात संत शिरोमणी श्री सावता माळी महाराज पुण्यतिथी साजरी….

  मनमाड : योगेश म्हस्के - कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी प्रवृत्ती मार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. अवघिया पुरते वोसंडले पात्र।अधिकार...

read more

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून आज सिन्नर येथील भूमीअभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) सापळा यशस्वी ठरला आहे. या...

read more