loader image

फलक रेखाटन – दि. 15 ऑगस्ट 2025. 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.

15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. याच दिवशी आपला देश स्वतंत्र होऊन नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस आपल्याला त्या वीरांच्या त्यागाची आठवण करून देतो ज्यांनी देशासाठी आपले...

read more

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण...

read more

सेंट झेवियर शाळेतील १५७० विद्यार्थ्यांची वार्षिक तपासणी

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक तपासणी संपन्न झाली.या तपासणी कामी मनमाडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर योगेश देवरे, डॉक्टर संगीता काळे, डॉक्टर अस्मिता डवरे व सौ...

read more

नांदगाव रेल्वे TRD विभागाला पाच हजार रुपयांचे बक्षीस

नांदगाव - येथील नांदगाव डिपो मध्ये शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी रेल्वे विभागातील member of Railway Board electrical. Delhi. PCEE Sir,CEDE Sir Mumbai, ADRM Sir BSL. Sr DEE Sir BSL. आदींच्या...

read more

व्ही.एन. नाईक हायस्कूल मध्ये किचन शेडचे भूमिपूजन.

  मनमाड:- येथील व्ही. एन. नाईक हायस्कूल मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत किचन शेड मंजूर झाले असून जागेचे भूमिपूजन मनमाठ गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोक...

read more

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी — भक्ती, समर्पण आणि माणुसकीचं अनोखं पर्व! ही वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी चालत...

read more

नांदगाव पंचायत समिती मध्ये कृषि दिन साजरा

नांदगांव : मारुती जगधने राज्य शासन कृषि विभाग व पंचायत समिती नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त 1जुलै हा दिवस...

read more

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर( क्रमांक 7 ) घेण्यात...

read more

छत्रे विद्यालयाचा ९७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

** मनमाड चे भूषण असलेल्या छत्रे विद्यालयाचा ९७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.प्रास्ताविक सौ. देसले यांनी केले....

read more

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शाळा प्रवेशदिन साजरा

. येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळेचा पहिला दिवस म्हणजे शाळा प्रवेशदिन विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवेशद्वार आणि संपूर्ण शालेय...

read more