loader image

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

ठाकरे गटातील जवळपास १२ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला प्रवेश केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक अजय बोरस्ते,सूर्यकांत लवटे,रमेश धोंगडे,सुदाम...

read more

रिल बनवायला रेल्वे लाईनवर गेले अन् जीव गमावून बसले

गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रेल्वेची धडक बसून ३ जणांचा मृत्यू झाला,यामध्ये दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी...

read more

जन्मदर वाढावा यासाठी जापान सरकार प्रोत्साहनपर अनुदान देणार !

जपानमधील आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालय लोकांना मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लोकांच्या बँकेत पैसे टाकत आहे. वास्तविक, जपान गेल्या काही काळापासून आपला कमी आणि घसरलेला जन्मदर वाढवण्याचा...

read more

वातावरणातील बदलामुळे बळीराजा धास्तावला

दरेगाव -( गोरक्षनाथ लाड )गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांनी कांद्यासह...

read more

चांदवड प्रांत कार्यालयातील उप कोषागार ला १०००० रुपयाची लाच स्वीकारताना अटक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

प्रांत कार्यालय येथील कोषागार अधिकारी सुनिल तडवी राहणार चांदवड यांनी तक्रारदार यांचे पाच ते सहा महिन्याच्या वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष रू १५०००/-...

read more

अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिक आणि भारतीय लष्करात झटपट – ३० सैनिक जखमी

अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ ही झटापट झाली. भारतीय जवानांनी चीनला चोख...

read more

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई/नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२२ - मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली असून त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल. त्या दिशेने...

read more

माजी मंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अखेर जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जात...

read more

निमित्त झाले थुंकण्याचे अन् एकाला गमवावा लागला जीव

आताच्या जमान्यात कुठल्या कारणावरुन वाद होईल ह्याचा काही नेम नाही. कैफ खान रस्त्यावरुन चालत असताना रस्त्यावर थुकला तोच मागुन दुचाकीवरुन येणाऱ्या विजय पाटवा नावाच्या अंगावर ही थुंकी पडली. दुचाकीस्वार...

read more

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक : भाजप – शिंदे गटाची सत्ता,एकनाथ खडसेंच्या पत्नींचा पराभव

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप- शिंदे गटाने 20 जागांपैकी 16 जागांवर आपल्या नावी नोंदवल्या आहेत. तर 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले...

read more