एकनाथ शिंदे व ५० आमदार यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतांनाच आता शिवसेना कडून संसदीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेच्या शिवसेनेच्या प्रतोद पदावरून...
उद्योग मंत्रालयाची स्टार्टअप रँकिंग जाहीर : महाराष्ट्र टॉप “परफॉर्मर”
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांचे स्टार्टअप रँकिंग जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत...
१४ आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावरूनवरून शिवसेना जाणार कोर्टात
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी त्यांचा व्हिप मान्य न करणाऱ्या आमदारांचं पद रद्द करण्याची शिफारस करणारं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव वगळलं आहे....
बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री आणि सहकाऱ्यांनी केले शिवसेनाप्रमुख बाळासाेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन !
काल विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सहयोगी पक्षांचे सर्व आमदार यांनी हिंदरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट दिली व...
महाराष्ट्रातील नागरिकांना स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल देणार ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची, तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली व आज विधानसभेत भाजप व शिंदे गटाने बहुमताने विश्वासदर्शक ठराव...
शिंदे सरकारने १६४ मतांसह केले बहुमत सिद्ध!
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन...
मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज रहा – शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना सूचक संदेश
राज्यात स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवित मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते प्रदान
मनमाड (प्रतिनिधी) : झी २४ तास वृत्तवाहिनीच्या नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार शेती व हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या...
नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांनी लावला ब्रेक
राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून नवीन सरकार स्थापनेनंतर सरकारने सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला देत कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ...
संभाजीनगरची तोफ ठरली ‘आशियातील सर्वात लहान तोफ’; अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
संभाजीनगरमधील औद्योगिक व्यवसायात कार्यरत असणारे, विठ्ठल उत्तमराव गोरे यांनी बनवलेल्या भारतातील लहान तोफेची नोंद 'अशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नुकतीच करण्यात आली. यापूर्वी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स',...
