महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी_दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व...
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आमदार कांदे यांनी पेढा भरवत केले अभिनंदन
शिवसेनेचे नेते माननिय एकनाथजी शिंदे यांची शिवसेना शिंदे गट-भाजपा युती सरकार मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्यांना पेढा भरवून शुभेच्छा...
झी २४ तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ यांना कर्मयोगी पुरस्कार
मनमाड (प्रतिनिधी) : झी २४ तास वृत्तवाहिनीच्या नाशिक जिल्हा ग्रामीणचे प्रतिनिधी पत्रकार निलेश वाघ यांना कै. दादाजी राजाराम हिरे स्मृती कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची घोषणा रामराज्य...
(बघा व्हीडीओ)मुख्यमंत्री पदी एकनाथजी शिंदे : मनमाडला पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी तसेच...
(बघा व्हीडीओ) नांदगाव शहर शिवसेना शिंदे गट व भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
नांदगाव : भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट युतीचे एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे या आनंदात नांदगाव शहर शिवसेना शिदें गट व भाजपा पदाधिकारी...
ना ठाकरे….ना फडणवीस…पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळणार शिंदेंना !
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा उलटफेर आज राजभवनात पाहायला मिळाला असून शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. महाराष्ट्राचे नवे...
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होईल अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज सायंकाळी ७.३० वाजता त्यांचा शपथविधी होईल. मी स्वत. बाहेर असेल असेही त्यांनी सांगितले. राजभवन येथे फडणवीस व शिंदे...
फडणवीस आणि शिंदे आजच घेणार शपथ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी ७ वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार...
६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणुक
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची औपचारिक घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ६ ऑगस्टला मतदान...
शिंदे समर्थक आमदार घेणार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन!
शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून शिवसेनेचे बंडखोर आमदार आज गुरुवारी ३० जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार...
