loader image

लडाख मध्ये २६ जवांनांना घेवून जाणाऱ्या लष्कराचे वाहन नदीत कोसळले ; ७ जवान शहीद, अनेक जखमी

आज सकाळी लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये एका लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात तब्बल 7 जवान शहीद; तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना हवाई दलाच्या मदतीने...

read more

वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युलिटी/ मेडिसीना अल्टरनेटिव्हा चा ३६ व्या दीक्षांत समारंभात धनंजय कमोदकर यांना पी.एच.डी पदवी प्रदान !

वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युअॅलिटी/ मेडिसीना अल्टरनेटिला चा ३६ वा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी झोरास्ट्रियन कॉलेजच्या , पूर्ण भारतातून व भारता बाहेरून आलेल्या २६...

read more

NIA ने ठोठावली शिक्षा : दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या यासीन मलिक ला जन्मठेप

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एनआयए कोर्टाने आज यासिन मलिकला शिक्षा सुनावली. यासिन मलिक याने याआधीच...

read more

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक; ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई - दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणण्यात ऊर्जा विभाग व ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे यशस्वी ठरले आहेत. राज्यातील...

read more

संभाजी राजेंच्या उमेदवारीवरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

छत्रपती संभाजीराजे यांचे अद्याप तळ्यात-मळय़ात सुरू असल्याने शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उमेदवारीचा विचार सुरू केला. ‘राजांइतकेच मावळेही...

read more

मुंबईत आता दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्या व्यक्तिलाही हेल्मेट सक्ती !

दुचाकी चालवणाऱ्या चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईत आता दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून, 15 दिवसांचा...

read more

भारतीय नागरिकांसाठी व्हॉट्सअँपवर डिजीलॉकरची सुविधा

आता ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड ते आरसी, मार्कशीट अशी विविध महत्त्वाची कागदपत्रे सोबत नेण्याची गरज नाही. आज, तुम्हाला पाहिजे तेव्हा, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना ते...

read more

१३ महापालिकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखा निवडणूक आयोगाने केल्या जाहीर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे....

read more

इंधन दर : केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारचाही जनतेला दिलासा

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. केली आहे. शनिवारी केंद्र सरकराने अबकारी...

read more

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा ; पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल ९...

read more