पॅरीसा कम्युनिकेशन आयोजित डेसल्स इव्हेंट मिस व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत शनिवारी 30 एप्रिल 2022 रोजी दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनाले मध्ये देशभरातील विविध स्पर्धकांमध्ये मिसेस इंडिया वर्ल्ड 2022...
आज औरंगाबाद मध्ये काय होणार राज गर्जना ? राज ठाकरे आणि भाजपचे टार्गेट एकच शिवसेना
मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण ह्या मुद्द्यावरून राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आज रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये, तर विधानसभेचे...
२५३ पदांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात संधी
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील पदांसाठी भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, UPSC (UPSC) CISF, BSF, CRPF च्या एकूण 253 रिक्त...
एस बी आय चा खातेदारांना या नंबरवरून कॉल न उचलण्याचा इशारा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती असलेल्यांना बँकेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, आजकाल बनावट फोन कॉल्स खूप वाढले आहेत, ज्यामुळे खातेधारकांना खूप त्रास होत आहे. तुम्हाला अशा...
शेतकऱ्यांना रासायनिक खते रास्त दरात उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने उचलला दिलासादायक पाऊल
महागाईने होरपळणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलासादायक पाऊल उचलले आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत डीएपीसह फॉस्फेटिक आणि पोटॅश (पीअँडके) खतांसाठी 60,939.23 कोटी...
महावितरण ऑन अँक्शन मोड ; आठ दिवसात काढले तब्बल ५१००० आकडे
वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी २४००० ते २४५०० मेगावॅटपर्यंत गेली आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीत घट झालेली...
संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा चढताच; पुढील ५ दिवसात येऊ शकते उष्णतेची तीव्र लाट
महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची...
राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेस पोलिसांनी दिली परवानगी; ह्या असतील टर्म्स अँड कंडिशन्स
1 मे रोजी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना पोलिसांनी काही अटी देखील घातल्या आहेत. या सभेला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर...
महाआवास अभियान २०२० – २१ चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेते जाहीर
महाआवासअभियान २०२०-२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली. प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर...
कोरोना निर्बंध : मुख्यमंत्री ठाकरेंचे सूचक निर्देश
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून...
