loader image

मनमाडच्या पूजा शाम वैष्णव ची पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदकाला गवसणी

बिहार पटना येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पूजा शाम वैष्णव हिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक व रोख आठ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून उत्तम कामगिरी केली....

read more

मनमाडला बुधवार पासून रंगणार कबड्डी सामने

कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात बुधवार दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मनमाड कबड्डी लीग स्पर्धेचा दुसरा हंगाम आयोजित करण्यात आला आहे. खेळाडूंमध्ये एकूण १९ सामने एकाच मैदानावर सात दिवस होणार...

read more

भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या...

read more

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूचा सुवर्ण वेध

मनमाड : मध्यप्रदेश, इंदोर येथे सुरु असलेल्या ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी वाणिज्य शाखेची विधार्थिनी कु....

read more

खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ला कांस्यपदक

जय भवानी व्यायामशाळेच्या व के आर टी विद्यालयाच्या साईराज राजेश परदेशी याने 73 किलो वजनी गटात 115 किलो स्न्याच व 147 किलो क्लीन जर्क असे 272 किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत कांस्यपदक पटकावले यशस्वी...

read more

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरवात 40 किलो वजनी गटात वीणाताई संतोष आहेर ने सुवर्णपदक मिळवीत केली 57 किलो स्न्याच 72 किलो क्लीन जर्क असे...

read more

खेलो इंडिया स्पर्धेसाठी मनमाड च्या खेळाडूंची निवड

इंदोर मध्यप्रदेश येथे होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी श्री गुरु गोविंद सिंघ हायस्कुल ची आकांक्षा किशोर व्यवहारे के आर टी हायस्कुल चा साईराज राजेश परदेशी कला वाणिज्य व विज्ञान...

read more

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या सात खेळाडूंची निवड

कालिकत विद्यापीठ केरळ येथे 27 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या दिया किशोर व्यवहारे नूतन बाबासाहेब दराडे वैष्णवी वाल्मिक...

read more

आर.ए.चषक 2023 मनमाड क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता एस.ए.चॅलेंजर संघ व उपविजेता स्पीड क्रिकेट संघ

मनमाड :- सनी क्रिकेट क्लब,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण मनमाड येथे झालेल्या आर.ए.चषक 2023 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एस.ए.चॅलेंजर मालेगाव संघाने स्पीड...

read more

कोपरगाव येथील अंडर 14 क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमीच्या संघाचा फायनल मध्ये प्रवेश – अद्वैत पारिख ठरला सामनावीर

बुधवार दि. 23 जानेवारी रोजी साई सिटी कोपरगाव येथे साईकृपा क्रिकेट अकॅडमी आयोजीत साईकृपा अंडर 14 चॅम्पियनशिप 2023 मध्ये भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द शिर्डी क्रिकेट अकॅडमी अंडर 14 या संघामध्ये...

read more