नांदगाव: मारुती जगधने दत्ताचे शिंगवे ,मेसनखेडे मेसन्या डोंगर ,दुगाव, कोकणखेडा ,दरेगाव, निमोन, डोणगाव, रायपूर, भडाना, दुगाव, भारत वस्ती या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे चर्चा आहे या परिसरामध्ये...
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.
तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या ठिकाणची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा व तालुक्याला टँकरमुक्त करण्याच्या दिशेने...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज इ.12 वी परीक्षेचा एकूण निकाल 98.27%
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 12 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा विज्ञान शाखा व कला (उर्दू ) शाखेचा एकूण निकाल 98.27 टक्के लागला आहे . विज्ञान शाखेतून 97 प्रविष्ट झालेले...
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली. शाखा निहाय निकाल...
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी
गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात खेळवल्या जात...
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक
गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा छत्रपती संभाजी नगर येथे खेळवल्या जात आहे. या...
चर्मकार महासंघ अध्यक्ष प्रदीप अहिरे यांचा शिवसेनेत प्रवेश
महानुभाव प्रतिष्ठान चे नांदगाव मालेगाव तालुका अध्यक्ष, चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष प्रदीप अहिरे सर यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मनमाड...
फलक रेखाटन 1 मे 2025 महाराष्ट्र दिन व कामगार दिन
1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन मुंबई व गुजरात ही दोन राज्य तयार झाली. हा दिवस मराठी भाषिक...
पशुपक्ष्यांसमोर जल संकट तहानल्याने होत आहे पशु पक्षांचा मृत्यू
नांदगांव: : मारुती जगधने गेल्या काही दिवसापासून जलस्त्रोत आटू लागल्याने परिसरातील वन्य प्राणी व पक्षासमोर पाण्याचा संकट काळोख धरू लागला आहे .विशेष तलाव आणि छोट्या पाणवट्यांमध्ये पाणीसाठा नगण्य...
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.
मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनमाड शाखेतर्फे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला....
