नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरणार यांनी कांदा लिलाव संर्दभात फोनवर धमकी दिल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे...
नाशिक जिल्हातील बाजार समित्या बंदच राहणार . जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली
नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक जिल्हातील बाजार समित्या बंद संर्दभात आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा जिल्हा उप निबंधक फय्याज मुलानी कामगार आयुक्त माळी यांच्या उपस्थीतीत व्यापारी...
अखेर नाशिक जिल्हा बँक पूर्व पदावर येण्यास सुरुवात…
प्रचंड राजकीय हस्तक्षेप नियम डावलून कर्ज पुरवठा ठप्प झालेली वसुली, आणि प्रचंड भ्रष्टाचारामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तोटा वाढून एनपीए वाढल्याने बँकेचा परवाना धोक्यात सापडला होता...
अस्थिर राजकीय आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळेसोने 85,000 ₹ तोळा तर चांदी 90,000 ₹ किलो होण्याची शक्यता – दिपक गोयल
सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, सोन्याने प्रथमच 71,000 आणि चांदीने 80,000 चा टप्पा ओलांडला तेव्हा दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या.देशभरातील...
लासलगाव येथे खासगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
लासलगाव - प्रतिनिधीयेथील खासगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड
मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20 स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु साक्षी...
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आगीच्या घटनेत पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे आग...
‘ मनमाड महाविद्यालयाच्या’ शिरपेचात मानाचा तुरा
इस्रो चा (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट नोडल पुरस्कार प्रदान डॉ. गणेश गांगुर्डे यांचा उत्कृष्ट समन्वयक म्हणून गौरव मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व...
बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद
मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा धार्मिकस्थळ,विशेषतः नव्याने निर्माण झालेल्या महादेव मंदिरांमध्ये वळविला असून शहरातील स्वामी विवेकानंद नगर-२ येथील...
बघा व्हिडिओ : छत्रे विद्यालयाच्या आनंदी सांगळे ने पटकावले सुवर्णपदक
नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ७६ किलो वजनी गटात ७१ किलो स्नॅच ८७ किलो क्लीन जर्क १५८ किलो वजन उचलून आनंदी विनोद सांगळे...
