loader image

बोलठाण येथे बेकायदा वृक्षाची कत्तल

ग्रामसेवक भगवान जाधव यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील बेकायदेशीर वृक्षाची कत्तल केल्याप्रकरणी ग्रामसेवक भगवान वामनराव जाधव...

read more

ग्राहकांच्या सुविधेसाठी गुरुवार, शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

देयकाचा भरणा वेळेत करा, महावितरणचे आवाहन नाशिक: दि. २९ मार्च २०२३ ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी गुरुवार ३० मार्च तसेच शनिवार व रविवारी १ व २ एप्रिल २०२३ या साप्ताहिक...

read more

अंगणवाडी केद्रांत केले जात आहे किशोर वयीन मुलीनां मार्गदर्शन – शितल गायकवाड

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.अंगणवाडी क्र.७५...आज सेविका कल्पना जाधव यांनी किशोरवयीन मुलीनां स्वच्छतेविषयी माहिती दिली..हात धुणे प्रात्यक्षिक घेण्यात आले.निरोगी आरोग्यासाठी...

read more

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील रुग्णांना आता पर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत 1 जुलै 2022 ते 1 मार्च 2023 या आठ महिन्यात नांदगाव विधानसभा मतदार संघातील गरजू रुग्णांना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या शिफारशी ने संवेदनशील मुख्यमंत्री माना श्री...

read more

पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत अंगणवाडीत “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन”– शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२,,अंगणवाडी क्र.७५.मनमाड येथे अंगणवाडी सेविका ताई कल्पना जाधव आणि अलका गायकवाड,मदतनिस ताई यांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले. पोषण पंधरवडा २०२३...

read more

बघा व्हिडिओ – फलक रेखाटन श्रीराम नवमी

फलक रेखाटन दि.३० मार्च २०२३. श्रीराम नवमी भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला.हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक सण म्हणजे रामनवमी...

read more

पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73...

read more

कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर – 10 मे रोजी मतदान तर 13 मे ला निकाल

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार...

read more

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या सहा विकास कामांच्या षटकार व्हिडिओचे सोशल मीडियावर जनतेतून स्वागत

नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारसंघात आतापर्यंतच्या कार्यकाळात विकासकामांच्या बाबतीत ठळक दृष्टीने मारलेले सहा षटकार या आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने यातून...

read more

मार्च एंड आणि २८ एप्रिल पर्यंत गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत – बाजार पेठेत शुकशुकाट

गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लग्नसराईला १९ मार्चपासून विवाह मुहूर्त नसल्याने, तसेच पंचांगानुसार ३१ मार्च ते २८ एप्रिलपर्यंत गुरू लोप असल्याने तब्बल दीड महिन्याचा म्हणजे ४५ दिवसांचा...

read more