loader image

अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर; गोपनीय माहिती देण्यासाठी दिला हेल्पलाईन क्रमांक

जिल्हयातील सर्व अवैध व्यवसायांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून श्री शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय विरोधी मोहिम राबविण्याच्या सूचना...

read more

महावितरण कंपनीच्या मनमानी कारभार विरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस चे आंदोलन

मनमाड शहरा लगताच असलेल्या कऱ्ही ग्रामपंचायत हद्दीतील घुगे वस्ती येथील डी.पी. ही गेल्या वर्षभरापासून बंद आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच शेतकरी बांधवाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे....

read more

आफताब पूनावाला ला त्वरित फाशी द्यावी – शिवसेना महिला आघाडी ची मागणी

मनमाड : 19 नोव्हेंबर शनिवार रोजी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी च्या वतीने वसईच्या श्रद्धा वालकर या युवतीच्या झालेल्या निर्घृण हत्येचा...

read more

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार प्रल्हाद गीते या विद्यार्थ्याची ६२ किलो वजनी गटात जिल्हा स्तरावर निवड झाली. आश्विन कुमारच्या या...

read more

लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव - समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा अतिशय महत्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी असे प्रतिपादन...

read more

अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

येवला (प्रतिनिधी) शाळा-महाविद्यालये तथा शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाच्या मौल्यवान कार्य प्रक्रियेत प्रशासनाचा अविभाज्य भाग असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींचा शाळा-महाविद्यालयातील व्यवस्थापन...

read more

मतदार नोंदणी आणि आधार लिंक अभियानास मनमाडकरांचा प्रतिसाद

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेतर्फे शनिवार व रविवार या दोन दिवसीय मतदार नोंदणी अभियानाची आज सुरुवात करण्यात आली. मनमाड शहरातील नागरिकांना मतदार...

read more

“माझे शहर स्वच्छ शहर” उपक्रमाला संत झेवियर हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा

मनमाड: 'माझे शहर स्वच्छ शहर' या उपक्रमांतर्गत पर्यावरण प्रेमी श्री. विकास काकडे यांच्या प्लास्टिक संकलनाच्या आवाहनाला येथील संत झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत उपक्रमाला पाठींबा...

read more

छत्रे विद्यालयात वाड्मय छंद मंडळाचे उद्घाटन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

मनमाड : बालसाहित्य लिहिणे ही अवघड बाब असून मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांच्याशी समरस होऊन त्यांच्या मनातील प्रश्न सार्थपणे 'सांग ना आई..? या संदीप देशपांडे यांच्या पुस्तकात उमटले आहेत असे प्रतिपादन...

read more

परभणी जिल्हा अंडर-16 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित भुमी क्रिकेट अकॅडमीचे रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे यांची निवड

परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-16 नाशिक जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील रुषी शर्मा , अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे या खेळाडुंची (...

read more