मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) फुटबॉल स्पर्धेत विजय संपादन केला. दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी मनमाड येथील सेटं झेवियर हायस्कुल येथे स्पर्धेचे...
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी
मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय तालुकास्तरीय १९...
के आर टी स्कूल मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा
मुले आहे भविष्य देशाचे सांभाळूया त्यांना प्रेमाने बालदिन करूया साजरा आनंदाने अन उत्साहाने" येथील के.आर.टी हायस्कूलमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन...
के आर टी चे तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत यश
मनमाड तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत के आर टी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेल्या तालुकास्तरीय कराटे स्पर्धा रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी पार पडल्या सदर स्पर्धा क्रीडा व युवक...
जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेतर्फे जनजाती गौरव दिन साजरा
मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील जनजाती कल्याण आश्रम शाखेने जनजाती गौरव दिनाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात भगवान बिरसा...
मनमाड सार्वजनिक वाचनालयास संदीप देशपांडे लिखित “सांग ना आई” हे पुस्तक भेट
मनमाड सार्वजनिक वाचनालयास संदीप देशपांडे लिखित "सांग ना आई " हे पुस्तक भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे मंचावर लेखक संदीप देशपांडे, मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव...
नांदगाव तालुक्यातील पहिल्या खाजगी कृषी बाजार समितीचा परवाना सानप कृषी खाजगी बाजार समितीला प्रदान
नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्र राज्य पणन संचलनालयाच्या वतीने पोखरी ता.नांदगाव जि. नाशिक येथे नियोजित सानप कृषी खाजगी बाजार समितीचा परवाना पणन संचालक श्री. सुनील पवार यांच्या हस्ते कासारी...
श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन समाधी सोहळ्यास भक्ती भावाने प्रारंभ
मनमाड : (योगेश म्हस्के )शहराचा अध्यात्मिक व सांस्कृतिक मानदंड असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा उत्सवास आज बुधवारपासून येथील छ.शिवाजी नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात उत्साहात...
नांदगावच्या प्रभारी तहसीलदार पदी श्री.प्रमोद भास्कर मोरे यांची नेमणूक
श्री. सिदार्थ मोरे तहसीलदार नांदगाव, हे रजेवर गेल्या असल्याने, रजेच्या कालावधीत, कार्यालयीन कर्तव्यदक्ष अधिकारी प्रशासन, नायब तहसीलदार श्री प्रमोद भास्कर मोरे साहेब यांची, तहसीलदार नांदगाव, या पदाचा...
एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये शिक्षकेतर दिवस साजरा
मनमाड : - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिक्षकेतर दिवस साजरा करण्यात आला.त्या निमित्ताने संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन...
