loader image

शाळा-महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवशी विद्यार्थी दिन साजरा व्हावा : अध्यापकभारती

नाशिक (प्रतिनिधी) दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात असतो.बाबासाहेबांचे पहिले शैक्षणिक पाऊल पडलेल्या सातारच्या शाळेत...

read more

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांची आमदार कांदे यांनी केली घोषणा

आज शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ( जिल्हा व तालुका) नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व नवनिर्वाचित...

read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील निवासी अतिक्रमणे कायम करून भोगवटदार उतारे मिळावेत – गुरू निकाळेंचे ना.भुसेंना निवेद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळावे व या प्रभागातील रहिवाशांना स्वतःचे हक्काचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे...

read more

राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड तर्फे गुरुनानक जयंती निमित्त शुभेच्छा !

शीख धर्माचे पहिले गुरु गुरुनानक देवजी यांच्या ५५३ व्या जयंती निमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मनमाड येथील गुरुद्वारा येथे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कोरोना व महापुरात गुरुद्वारा...

read more

बघा व्हिडिओ – मनमाड गुरुद्वाराचे सामाजिक कार्य उल्लेखनीय – ना. भुसे

आज संत गुरुनानक यांची ५५३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून मनमाड शहरातील प्रसिद्ध गुरुद्वाराला विशेष महत्त्व आहे.काल राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे,...

read more

मोहनलालजी सुराणा यांचे निधन

नांदगाव येथील प्रसिद्ध व्यापारी श्री.रिषभभाऊ व राजुभाऊ सुराणा यांचे पिताश्री, नांदगांव शहरातील सुप्रसिध्द कापड व्यापारी, सुश्रावक, जैन समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व श्री. मोहनलालजी सुराणा यांचे...

read more

मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते महिला कक्षाचे उद्घाटन

मनमाड : दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत महाविद्यालयात...

read more

मनमाड बाजार समिती – आजची आवक व लिलाव झालेली वाहने

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि.नाशिक सोमवार दि. 07/11/2022 *कांदा लिलाव (सकाळ सत्र) उन्हाळ कांदा 1 नंबर - 1600 ते 2600 सरासरी- 2100 2 नंबर - 1100 ते 2000 सरासरी- 1500 खाद / चोपडा -...

read more

दिव्यांग बंधू भगिनी करणार यंदाही आनंदोत्सव साजरा

मनमाड नगर पालिकेतर्फे दर वर्षी मिळनारी 5%अपंग कल्याण निधी ची रक्कम काल पर्यंत सर्व दिव्यांग बन्धू भगिनी च्या बैंक खात्यात जमा झाल्याने सर्व दिव्यांग बन्धू भगिनिंचा आनंद द्विगुणित झाला. खऱ्या अर्थाने...

read more

बघा व्हिडिओ – आमदार कांदे यांच्या उपस्थितीत बी एल ओ बैठक संपन्न : बी.एल. ओ कामासाठी पुढाकार घेणार

आज मनमाड नगर परिषद येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत बि.एल.ओ. यांची...

read more