चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला असून त्याचे नाव नारायण विश्वनाथ शिंदे (वय ४२ वर्षे) असे आहे. ४ हजार रुपयांची लाच...
कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक
गोंदियामध्ये लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अनुदानाचे पैसे मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपये रोख आणि कोंबड्याचे जेवण मागणाऱ्या गोंदियामधील गोरेगाव पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ठ...
मनमाड शहरात पुन्हा महिलेच्या गळ्यातून पोत लांबविली
मनमाड :- मनमाड- चांदवड रोडवरील दरेगाव नाका येथे एका महिलेच्या गळ्यातून १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिस स्थानकात माया संतोष पगारे...
मनमाड शहरातील मध्यवर्ती भागातून बुलेट ची चोरी
मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून...
सिन्नर तालुक्यातील कमांडो गणेश गीते यांचा कालव्यात बुडून मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश सुखदेव गीते यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, एसपीजी...
भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना तीन लाखांची लाच घेतांना एसीबी ने केली अटक
भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षकाला लाच घेताना पकडल्याच्या घटनेला महिनाही उलटत नाही तोच काल त्र्यंबकच्या भूमिअभिलेख विभागातील दोघा अधिकार्यासह एका खासगी एजंटला तब्बल तीन लाखांची लाच घेताना पथकाने...
सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला मारला आहे. विशेष...
मनमाड नगर परिषदेत ३६००० ची लाच स्वीकारणाऱ्या त्रिकुटाला एसीबी ने केली अटक – मनमाड शहरात खळबळ
लाचेची मागणी 36,000/-रु.दि.02/ 03/2023 लाच स्विकारली 36,000/-रु. दि.03/03/2023 हस्तगत रक्कम 36,000/ रुपये. तक्रारदार कंत्राटदार वय वर्षे ५२ ह्यांनी केलेल्या कामाचे कन्स्ट्रक्शन फर्म चे बिल नगरपरिषद...
चांदवड तलाठी कार्यालयातील खाजगी मदतनीस एसीबी च्या जाळ्यात
चांदवड – चांदवड येथील तलाठी कार्यालयातील खाजगी कामगार मदतनीस रवींद्र कारभारी मोरे, वय ४२ राहणार पाठरशेंबे याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. मोरे हा चांदवडच्या तलाठी कार्यालयात खाजगी कामगार मदतनीस...
मनमाड शहरात आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक – मनमाड शहर पोलिसांची कामगिरी
मनमाड शहरात रविवारच्या आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन भामट्यांना मनमाड शहर पोलिसांनी शिताफीने पकडत त्यांच्याकडून दोन मोबाईल हस्तगत केले. याबाबत माहिती की, दिनांक २९-०१-२०२३ रोजी मनमाड...
