मनमाड - सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखे तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजू अतूनोर, अतुल कोठावदे व सोमनाथ यांच्यावतीने सन्मानचिन्ह...
राशी भविष्य : ३० मार्च २०२४ – शनिवार
मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मनोबल कमी राहील. मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कर्क : काहींचा...
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार
मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी चैत्र शुद्ध नवमी श्रीरामनवमी निमित्ताने श्रीराम...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड
मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20 स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु साक्षी...
केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यात शिवजयंती उत्साहात साजरी
मनमाड - मध्य रेल्वेच्या केंद्रीय कारखाना येथे सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कर्मचारी श्री नंदू भागा...
राशी भविष्य : २९ मार्च २०२४ – शुक्रवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे...
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात गुरुवार दिनांक 28/03/ 2024 रोजी संकष्ट चतुर्थी ( फाल्गुन कृष्ण चतुर्थी)...
राशी भविष्य : २८ मार्च २०२४ – गुरुवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची...
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी
मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक येथे भीम गर्जना मित्र मंडळाची बैठक संपन्न होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या...
परधाडी घाटात आढळला बेवारस मृतदेह – हत्या की आकस्मिक मृत्यू चर्चेला उधाण
नांदगाव :प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील परधाडी शिवारातील परधाडी घाटात एक अनोळखी इसम सुमारे ३५ ते ४० वय असलेला बेवारशी पुरुष मृत आवस्थेत नांदगाव पोलीसाना मिळून आला या मृत व्यक्तीची हत्या की आकस्मिक...
