मनमाड - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४...
सानप मार्केट मध्ये उन्हाळ्यात कांदा भाव वाढले
नांदगांव : मारुती जगधने सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट पोखरी ता. नांदगाव येथील बाजारात दि. २५/०५/२०२४ शनिवार सकाळा सञातील बाजारभाव उन्हाळ कांदा कमीत कमी - ६११ रु जास्तीत जास्त - १७५२रु. सर्वसाधारण -...
बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक
लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने स्नॅच मध्ये १३५ किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चांगली कामगिरी...
बघा व्हिडिओ : नांदगाव स्मशानभुमीचीच व्यवस्था मरणासन्न ; सुविधांचा अभाव नागरिकात संताप
नांदगाव : मारुती जगधने आना तो था ही … लेकिन आते …आते… देर कर दी…असे स्लोगन स्मशान भुमीच्या भिंतीवर लिहिलेले असतात पण नांदगाव च्या स्मशानभूमित लाईट नाही, पुरेशी आसन व्यवस्था नाही,पाण्याची सोय नाही,...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात पहीले अर्धशतक
मनमाड - सोमवार 24 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 सुपर लीग ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे खेळवल्या जात आहे. नंदुरबार जिल्ह्य़ातून झालेल्या चांगल्या...
राशी भविष्य : २५ मे २०२४ – शनिवार
मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मनोबल कमी राहील. मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कर्क : काहींचा...
बघा व्हिडिओ – युनियन बँक मुदत ठेव अपहार ; काय म्हणाले आमदार कांदे
मनमाड शहरातील युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित दखल घेत आमदार कार्यालयात फसवणूक झालेल्या खातेदारांची बैठक घेऊन कामगार वर्ग, शेतकरी बांधव व्यापारी...
बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी
मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला आज पोलिसांनी चाळीसगाव येथे अटक केली आहे. युनियन बँकेतील मनमाड शहर शाखेत फिक्स डिपॉजिट खातेदारांचा...
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण
सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये...
मनमाड चांदवड मार्गावर अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे ठार
मनमाड - येथे चांदवड-मनमाड रस्त्यावर हॉटेल शिवाई जवळ रात्री भरधाव कार व दुचाकीची जोरदार धडक झाल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे जागीच ठार झाले आहे. या अपघातात वाहनांचे...
