मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. व विविध विषयावर चर्चा केली. यावेळी डॉ. सुनिल...
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन
मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा ची दर पाच वर्षांनी प्राथमिक व सक्रिय सदस्य नोंदणी होते याच अंतर्गत भाजपा चे देश भरात महासदस्य...
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड
मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी, जनश्रद्धा, लोकसत्ताचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी निलेश वाघ,...
साईराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक
मनमाड च्या शिरपेचात अजून एक यशाचा तुरा... मनमाड चा खेळाडू साईराज राजेश परदेशी याने एशियन युथ अँड ज्युनिअर चॅम्पियनशिप २०२४ दोहा (कतार) या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक...
मराठी पत्रकार परिषद नाशिक विभागीय सचिव पदी अमोल खरे
मनमाड (प्रतिनिधी) : नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार...
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली
जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली...! फलक रेखाटन - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन...
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात बुधवार दिनांक 18/12/ 2024 रोजी संकष्ट चतुर्थी (मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी)...
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे व साईराज राजेश परदेशी यांची भारतीय संघात निवड करण्यात आली...
मेघा आहेर ने पटकावले सुवर्णपदक
दिल्ली येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय १९ वर्षा आतील मुलींच्या स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात मेघा संतोष आहेर हिने ६७ किलो स्न्याच ८३ किलो क्लीन जर्क असे १४९ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले...
मनमाड महाविद्यालयात “शांतता…… पुणेकर वाचत आहेत” कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे ग्रंथालय व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "शांतता... पुणेकर वाचत आहेत" या उपक्रमाचे आयोजन...
