नांदगांव : मारुती जगधने नांदगांव शहरातील जुनेकोर्ट तथा खाराटे चाळ स्टेशन रोड या भागात सदैव वर्दळ असते येथे लहानमोठे व्यवसाय असून याच ठिकाणी नागरी सुविधा आणी शासकिय कार्यालये देखील आहेत...
आमदार सुहास कांदे यांनी हजारोंच्या साक्षीने दाखल केला उमेदवारी अर्ज
नांदगाव -: हजारो जनसमुदयाच्या साक्षीने नांदगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांनी दि २९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपच्या माजी केंद्रीय...
राशी भविष्य : ३० ऑक्टोबर २०२४ – बुधवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे...
नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुला मुलींच्या नाशिक विभाग स्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे...
समीर भुजबळ यांचा अर्ज दाखल
नांदगांव : माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आहेत.ते नाशिक मधून...
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात
नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांचे निवडणूक प्रचारार्थ नियोजन करणे साठी भाजपाची...
नांदगाव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक येथील गाव तळ्यात तीन जणांचा मृत्यू झाला
नांदगाव तालुक्यातील बांणगाव येथे आई मुलगा व मामा मेंढी धुण्यासाठी गेले असता तळ्यात पडून मृत्युमुखी झाले या घटनेमुळे खिर्डी ता.नांदगांव येथे शोककळा पसरली आहे . आधी मूलगा नंतर आई नंतर मामा...
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील
नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यालयातील तब्बल 400 विद्यार्थ्यांनी...
दिवाळी आनंदाची अंतर्गत आनंद बोथरा यांच्या वतीने फराळ वाटप!
आनंदाची दिवाळी या उपक्रमांतर्गत मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांच्या वतीने डोणगाव रोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. आनंद बोथरा...
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा
नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा. भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श...
